Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
Shri Ram Navami Wishes in Marathi: मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजे चैतन्याचा, आनंदाचा आणि मांगल्याचा एक अनुपम सोहळा! श्रीरामाचा आदर्श आपल्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन येतो. या मंगल दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना श ...
Ayodhya Ram Mandir New Look Photos: २५ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर नवा राम मंदिर परिसर पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविक पुन्हा एकदा अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतील, असा कयास बांधला जात आहे. ...
Ram Darbar in the Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना गतवर्षी करण्यात आली होती. त्यानंतर आज राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या राम दरबाराची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच राम मंदिरात स्थापन करण्या ...