लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
भारतात रामनामाशिवाय होऊ शकत नाही कोणतंही काम- योगी आदित्यनाथ - Marathi News | No work can be done without Ramanama in India - Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात रामनामाशिवाय होऊ शकत नाही कोणतंही काम- योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशमधल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. ...

हिंदुस्तानच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएनए’; लवकरच राममंदिरची उभारणी, नाशिकच्या इस्कॉन मंदिरात सुब्रह्मण्यम स्वामी यांची घोषणा - Marathi News |  Hindustan 'DNA' of Hindutva; Muslims should not interfere in building Ram temple - Subrahmanyam Swami | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंदुस्तानच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएनए’; लवकरच राममंदिरची उभारणी, नाशिकच्या इस्कॉन मंदिरात सुब्रह्मण्यम स्वामी यांची घोषणा

हिंदू आतंकवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता असून हा ग्रंथ आतंकवादाची शिकवण देत नाही, हे त्या चिदंबरमने लक्षात घ्यावे, त्याला खरा हिंदू आतंकवाद काय असतो, याचा अनुभव लवकरच येणार असून चिदंबरमला तुरूंगात पाठविण्याची मी तयारी ...

अयोध्या वादावर ६ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव - Marathi News | Proposal on the Ayodhya dispute till 6th December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या वादावर ६ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव

अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद शांततेने सोडविण्यासाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत आम्ही मसुदा प्रस्ताव तयार केलेला असेल, असे उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डने मंगळवारी म्हटले आहे ...

रामाची आरती केल्याबद्दल फतवा जारी करणा-या दारुल उलूमवर बंदी घालण्याची मुस्लिम महिला संघटनेची मागणी - Marathi News | Muslim women's organization demands ban on Darul Uloom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामाची आरती केल्याबद्दल फतवा जारी करणा-या दारुल उलूमवर बंदी घालण्याची मुस्लिम महिला संघटनेची मागणी

आपल्याविरोधात फतवा जारी करणा-या दारुल उलूम देवबंदवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी मुस्लिम महिला संघटनेने केली आहे. रामाची स्तुती केल्याबद्दल दारुल उलूम देवबंदने या संघटनेच्या महिलांविरोधात फतवा जारी करत यांना मुस्लिम म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही अ ...

एखाद दुसरा सोडल्यास इतर मुगल अय्याश होते- शिया वक्फ बोर्ड - Marathi News | The other Mughal pilgrims were left with one or the other - Shia Waqf Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एखाद दुसरा सोडल्यास इतर मुगल अय्याश होते- शिया वक्फ बोर्ड

ताजमहाल भारतीयांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे, असं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं असतानाच आता शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनीही एक वक्तव्य केलं आहे. ...

आमचं सरकार राम मंदिर बांधू शकत नाही, मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांचं विधान - Marathi News | Our government can not build Ram temple, the statement of Union ministers of Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचं सरकार राम मंदिर बांधू शकत नाही, मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांचं विधान

राम मंदिराबाबत केंद्रीय मंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे. आमचं सरकार राम मंदिर बांधू शकत नाही असं केंद्रीय मंत्री म्हणाले ...