लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

Video ...मग धान्य सोड, दिवे लाव! मोदींना चांगले म्हटल्याने काँग्रेस आमदार वृद्धेवर संतापला - Marathi News | Video Then go turn on lamp! after answer Modi good, Congress MLA was angry hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video ...मग धान्य सोड, दिवे लाव! मोदींना चांगले म्हटल्याने काँग्रेस आमदार वृद्धेवर संतापला

रेशन वितरणावेळी आमदार राजेंद्र बिधुडी यांनी महिलेला धान्य देताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत की पंतप्रधान मोदी चांगले आहेत, असा प्रश्न विचारला. ...

Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास - Marathi News | Coronavirus woman travels 2700 km across 6 states to meet son in hospital lockdown SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक घटना समोर आली आहे. ...

तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करू, घरच्यांना ठार मारू, गँगरेप केल्यानंतर विद्यार्थिनीला धमकावले  - Marathi News | Let your porn video go viral, kill families, threaten student after gang raping pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करू, घरच्यांना ठार मारू, गँगरेप केल्यानंतर विद्यार्थिनीला धमकावले 

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थिनीवर रेल्वे कर्मचाऱ्याने साथीदारासह केला गँगरेप अन् बनवला व्हिडीओ  ...

लॉकडाऊनमध्ये आमदाराची गाडी अडवून फाडले चलान, 'या' दबंग महिला IAS अधिकाऱ्याची बदली - Marathi News | Transfer of IAS officer for cutting challan of congress mla in lockdown sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये आमदाराची गाडी अडवून फाडले चलान, 'या' दबंग महिला IAS अधिकाऱ्याची बदली

राजस्थान सरकारने मंगळवारी रात्री उशीरा चित्तौडगड उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या तेजस्वी राणा यांची बदली संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेल्थ इन्शुरन्स एजन्सी पदावर केली. ...

Coronavirus : लग्नासाठी मिळाली होती सुट्टी, देशहितासाठी त्या कर्मवीरांनी केली रद्द - Marathi News | Coronavirus: they got holiday for wedding, but they postponed it for patriotism pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : लग्नासाठी मिळाली होती सुट्टी, देशहितासाठी त्या कर्मवीरांनी केली रद्द

Coronavirus : एप्रिल महिन्यात ठरलेला विवाहसोहळा रद्द करून  पोलीस कॉन्स्टेबल लॉकडाऊनमध्ये कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचू नये म्हणून कार्यरत आहेत. ...

धक्कादायक : महिलांनी थुंकीने भरलेल्या कॅरीबॅग घरात फेकल्या, परिसरात खळबळ  - Marathi News | women spit in polythene bags and throw them in houses in rajasthan kota during the corona virus crisis sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक : महिलांनी थुंकीने भरलेल्या कॅरीबॅग घरात फेकल्या, परिसरात खळबळ 

यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने कोटामध्ये खळबळ उडवली आहे. यात काही महिला एका पॉलिथीन बॅगमध्ये थुंकल्यानंतर त्या घराच्या दरवाजातून आत फेकत असल्याचे दिसत आहे. ...

coronavirus : अन्न वाटपाच्या सेल्फी आणि फोटोवर बंदी, गुन्हा  दाखल होणार  - Marathi News | coronavirus: ban on selfie and photo allocation of food, crime will be registered pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :coronavirus : अन्न वाटपाच्या सेल्फी आणि फोटोवर बंदी, गुन्हा  दाखल होणार 

Coronavirus : अशा व्यक्तींवर कडक कारवाई करत त्यांच्यावर भा. दं. वि. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करणार ...

Coronavirus: सोनिया अन् राहुल गांधींवर का भडकली भिलवाडा गावातील ‘ही’ महिला सरपंच? - Marathi News | Coronavirus: Devaria Sarpanch Kismat Gurjar Slams Sonia Gandhi & Rahul gandhi for get credit of Bhilwada model pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: सोनिया अन् राहुल गांधींवर का भडकली भिलवाडा गावातील ‘ही’ महिला सरपंच?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकार आणि राहुल गांधी यांना या लढाईचं श्रेय दिलं ...