लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

CoronaVirus, LockdownNews : 'रेल्वेने नाही, बसनेच पाठवलेजाणार दुसऱ्या राज्यांत अडकलेले लोक' - Marathi News | CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates no trains running only buses will run to send back peoples from states says MHA sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus, LockdownNews : 'रेल्वेने नाही, बसनेच पाठवलेजाणार दुसऱ्या राज्यांत अडकलेले लोक'

गृहमंत्रालयाने बुधवारी गाइडलाइन्स जारी करून, सर्व राज्यांना कळवले होते, की लॉकडाउनमुळे अडकलेल्या लोकांना येण्या-जाण्याची सशर्त परवानगी दिली जात आहे. ...

Coronavirus : कौतुकास्पद! भूक नाही तर स्वाभिमान मोठा; आदिवासींनी नाकारलं मोफत रेशन, म्हणाले... - Marathi News | Coronavirus: Admirable! Not hunger but self-esteem; Tribals refuse free rations, say ...Coronavirus self respect is big rather than hunger tribals refused free ration SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कौतुकास्पद! भूक नाही तर स्वाभिमान मोठा; आदिवासींनी नाकारलं मोफत रेशन, म्हणाले...

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी मोफत रेशन वाटप करण्यात येत आहे. मात्र सिरोहीमधील आदिवासी बांधवांनी स्वयंसेवी संस्थेमार्फत देण्यात येणारं मोफत रेशन नाकारलं आहे. ...

धक्कादायक! सरकारी शाळेत क्वारंटाईन केलेल्या महिलेवर तीन तरुणांनी केला बलात्कार - Marathi News | A woman who was quarantined in a government school in Rajasthan was raped by three youths mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! सरकारी शाळेत क्वारंटाईन केलेल्या महिलेवर तीन तरुणांनी केला बलात्कार

एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ...

coronavirus : कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा? - Marathi News | coronavirus: clear way for students to return home who stay in kota, Rajasthan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा?

सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना राजस्थान सरकारचा सकरात्मक प्रतिसाद ...

मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | lab technician gave Batasha, laddu in five vilages after boy born; corona Positive hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus लॉकडाऊन नागरिक एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र, अनेकठिकाणी बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुलाचे धुमधडाक्यात लग्न लावून देत आहेत. ...

coronavirus : गावाने ज्या शाळेत आसरा दिला, मजुरांनी कौशल्य दाखवत तिचा चेहरामोहरा बदलला - Marathi News | coronavirus: migreat workers colored & renew the school, there they stay BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : गावाने ज्या शाळेत आसरा दिला, मजुरांनी कौशल्य दाखवत तिचा चेहरामोहरा बदलला

गावाकडे पलायन करणाऱ्या मजुरांनी क्वारेंटाईन काळात केले कौतुकास्पद काम ...

पती लॉकडाऊनमध्ये अडकला, अंध पत्नीवर नराधमाने केले लैंगिक अत्याचार  - Marathi News | Husband stuck in lockdown, sexually assaulted blind wife in bhopal pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती लॉकडाऊनमध्ये अडकला, अंध पत्नीवर नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

कुटुंबीय राजस्थानला गेले. लॉकडाऊनमुळे भोपाळला परत येऊ शकले नाहीत. ...

राजस्थानात कोरोना रॅपिड टेस्टिंग किट फेल; दोन दिवस रॅपिड टेस्ट थांबवा, ICMRची राज्यांना सूचना - Marathi News | icmr says do not use rapid testing kits for two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात कोरोना रॅपिड टेस्टिंग किट फेल; दोन दिवस रॅपिड टेस्ट थांबवा, ICMRची राज्यांना सूचना

राजस्थानात रॅपिड टेस्ट किटसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील सवाई मानसिंह रुग्णालयातील 100 कोरोनाबाधितांची या किटच्या सहाय्याने तपासणी केली गेली. यापैकी केवळ 5 जणांचेच अहवालच पॉझिटिव्ह आले आहेत. ...