राज्यात कोरोनाचे संकट असताना माणुसकीची जराही चाड न ठेवता भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आमदारांचा घोडाबाजार भरवून आपले सरकार पाडण्याच्या खटपटी करत आहे, असा उघड आरोप गेहलोत यांनी केला आहे. ...
Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. याचदरम्यान पायलट भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ...
Rajasthan Political Crisis : काँग्रेसचे नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याचे स्पष्ट झाले असून, ते आता भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. ...
Rajasthan political crisis: पायलट जो निर्णय घेतील त्यांना आपला पाठिंबा असल्याचे या आमदारांनी कळविले आहे. यामुळे गेहलोत सरकारवर टांगती तलवार असून काही वेळातच राजस्थानमध्ये आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. ...
Rajasthan political crisis: राज्यसभा निवडणुकीनंतर सुरक्षित दिसणारे राजस्थान सरकरा पुन्हा एकदा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर सरकार पाडण्याचा आरोप केला आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पाय़लट दिल्लीत असून त्यां ...