दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
राजस्थान, मराठी बातम्या FOLLOW Rajasthan, Latest Marathi News
Suicide Attempt : या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून घटनास्थळ गाठले. ...
Jaipur Crime News : पीडित पतीने तक्रारीत सांगितलं की, पत्नी त्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची आणि तिचा प्रियकर त्याला जीवे मारण्याची धकमी देत आहे. ...
Rape Video Viral : पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ महिलांसह ५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. ...
Controversial statement of Minister Shanti Dhariwal : यूट्यूब चॅनेल आणि विधानसभेच्या रेकॉर्डमधून हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला. धारिवाल बोलत असताना सभागृहात भाजपचा एकही आमदार उपस्थित नव्हता. ...
Murder Case : सासरा आणि सुनेने गळा आवळून तरुणाचा खून केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे संपूर्ण प्रकरण अलवरच्या बहरोड़चे आहे. ...
Rajasthan Police : भाजप आमदार पूरम चौधरी म्हणाले की, भीनमाल येथील मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी आज शिवरात्री आहे, मी भांग पितोय, उद्या बोलू, नंतर प्रकरण बघू, असे उत्तर दिले. ...
A tragic accident happened 15 years ago :कहाणी अशी आहे की, मुलाच्या मृत्यूनंतर, आई कधीही आपल्या प्रियजनांकडे परत आली नाही. तिने स्मशानभूमीला आपले घर बनवले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर आई त्याला स्वतःपासून वेगळे करू शकली नाही. ...
Rape Case : मुलगी बाडमेर येथे राहते आणि आरोपी जगमल सिंग पोस्टमास्टर म्हणून काम करतो. ...