लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

खळबळजनक! फक्त 50 सेकंदात लुटली SBI बँक; 3 लाख घेऊन फरार, दरोड्याचं CCTV फुटेज व्हायरल - Marathi News | rajasthan pali crime news watch sbi bank loot video cctv footage goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! फक्त 50 सेकंदात लुटली SBI बँक; 3 लाख घेऊन फरार, दरोड्याचं CCTV फुटेज व्हायरल

हेल्मेट घातलेले दोन जण बंदुकीचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये लुटत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...

उदयपूरच्या जंगलात आढळून आला तरूण-तरूणीचा मृतदेह, तरूणाचा प्रायव्हेट पार्ट होता कापलेला - Marathi News | Horrific details emerge from murder of couple in Udaipur police suspects honour killing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उदयपूरच्या जंगलात आढळून आला तरूण-तरूणीचा मृतदेह, तरूणाचा प्रायव्हेट पार्ट होता कापलेला

Crime News : घटनास्थळी जाऊन पाहिलं तर मजावदपासून साधारण 200 मीटर अंतरावर जंगलात तरूण आणि तरूणीचा मृतदेह आढळून आला. ...

राजस्थान काँग्रेस प्रभारी माकन यांचा राजीनामा - Marathi News | Rajasthan Congress in-charge Maken resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेतृत्वाला मोठा धक्का! राजस्थान काँग्रेस प्रभारी माकन यांचा राजीनामा

Congress: राजस्थानचे काँग्रेसचे सरचिटणीस व प्रभारी अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी राजीनामा पाठवून म्हटले आहे की, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेमुळे मी नाराज आहे. ...

डिटोनेटरचा स्फोट करून रेल्वेपूल उडविण्याचा राजस्थानात प्रयत्न - Marathi News | An attempt was made in Rajasthan to blow up a railway bridge by exploding a detonator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिटोनेटरचा स्फोट करून रेल्वेपूल उडविण्याचा राजस्थानात प्रयत्न

उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेला पूल अज्ञात व्यक्तींनी डिटोनेटरच्या स्फोटाद्वारे उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...

मोठी बातमी! राजस्थानमध्ये रेल्वे ट्रॅकवर स्फोट, १३ दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन - Marathi News | Big news Blast on railway tracks in Rajasthan Prime Minister Modi inaugurated 13 days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! राजस्थानमध्ये रेल्वे ट्रॅकवर स्फोट, १३ दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उदयपूर- अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर शनिवारी रात्री स्फोट झाला आहे, त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...

महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी - Marathi News | Female teacher married school girl in Rajasthan after change gender | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी

Strange Love Story: मीरा भरतपूरच्या एका राजकीय माध्यमिक विद्यालयात पीटीची शिक्षिका म्हणून काम करत होती. कल्पना नावाची विद्यार्थिनी याच विद्यालयात शिकत होती. ...

VIDEO: बाकावर बसून न्यूज पेपर वाचता-वाचता आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू... - Marathi News | VIDEO: Man suffers Heart attack while reading newspaper; Death on the spot... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: बाकावर बसून न्यूज पेपर वाचता-वाचता आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू...

सीसीटीव्हीत एक घटना कैद झाली आहे, ज्यात एक व्यक्ती बाकावर बसून वर्तमानपत्र वाचत असताना त्याला हृदयविकाराचा झटका येतो. ...

भावाचा अपघात झाल्याचं सांगत तरूणीवर केला अत्याचार, नंतर दोन मजली इमारतीवरून खाली फेकलं... - Marathi News | Girl was called and raped in the name of brothers accident thrown down from two Store building in bhilwara Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाचा अपघात झाल्याचं सांगत तरूणीवर केला अत्याचार, नंतर दोन मजली इमारतीवरून खाली फेकलं...

Crime News : पीडित तरूणीने सांगितलं की, मी बाजारात जात होते. तेव्हा माझ्याजवळ इरफान नावाचा एक तरूण आला आणि त्याने सांगितलं की, तिच्या भावाचा अपघात झाला. ...