Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
मनसे स्वत:च्या रेल्वे इंजिन या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहे. राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीसांमध्ये भेटी झाल्या. त्यानंतर राज ठाकरेंनी अमित शाहांची भेट घेतली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीत मनसेला सामावून घेण्याबाबत चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर, ठाणे अथवा पालघर यापैकी एक लोकसभेची जागा भाजपने मनसेला मिळवून देण्याकरिता वाटाघाटी क ...
Lok Sabha Election 2024: राज श्रीकांत ठाकरे. ठाकरे राघराण्यातला आक्रमक नेता. भाऊबंदकीचा शाप तसा आपल्या संस्कृतीत महाभारतापासूनच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातही तो पोहोचला. ...
MNS Mahayuti News: महायुतीची जागावाटपावरून चर्चा सुरू असून, त्यावर शिक्कामोर्तब न झाल्यास मनसे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. ...
MNS Bala Nandgaonkar News: मनसेने महायुतीकडे ३ जागा मागितल्या होत्या. पैकी २ जागांवर चर्चा सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती बाळा नांदगावकरांनी दिली. ...