लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
हिंदुत्वासाठी महायुतीत गेलो तर आनंदच वाटेल; मनसे नेते बाळा नांदगावकरांचे सूचक वक्तव्य - Marathi News | MNS, Lok sabha election 2024, It would be a pleasure to join the Maha Yuti for Hindutva; said MNS leader Bala Nandgaonkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वासाठी महायुतीत गेलो तर आनंदच वाटेल; मनसे नेते बाळा नांदगावकरांचे सूचक वक्तव्य

आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...

“राज ठाकरे वाघ माणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सुरु”; काँग्रेस नेत्याची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over raj thackeray mns gudi padwa melava and likely to support mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे वाघ माणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सुरु”; काँग्रेस नेत्याची टीका

Congress Vijay Wadettiwar News: राज ठाकरे दिल्लीपुढे झुकणार नाही, ही प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे. त्यांना अडचणीत आणण्याचे, पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे का, असा सवाल करण्यात आला आहे. ...

“मनसे महायुतीत येणार असेल, तर आम्हाला आनंदच आहे”; श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले - Marathi News | “If MNS will join the Grand Alliance, we will be happy”; Srikanth Shinde spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनसे महायुतीत येणार असेल, तर आम्हाला आनंदच आहे”; श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले

MP Shrikant Shinde: समविचारी पक्ष एकत्र आले, लोक सकारात्मक पद्धतीने मतदान करतील, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. ...

अभिनेत्री जया बच्चन यांनी राज ठाकरेंशी घेतला होता पंगा, म्हणाल्या होत्या कोण आहेत राज ठाकरे ? - Marathi News | Jaya Bachchan Birthday : raj thackeray was outraged over jaya bachchans controversial statementबाॅलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री जया बच्चन यांनी राज ठाकरेंशी घेतला होता पंगा, म्हणाल्या होत्या कोण आहेत राज ठाकरे ?

बाॅलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ...

राज, काय बोलणार आज?; मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा - Marathi News | Raj, what will you say today?; MNS's Gudhipadwa meeting at Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज, काय बोलणार आज?; मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा

मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा ...

राज ठाकरे काय घोषणा करणार? मनसे-भाजपा युती होणार? संदीप देशपांडेंनी सांगितली इनसाइड स्टोरी - Marathi News | What will Raj Thackeray announce? MNS-BJP alliance? Inside story told by Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे काय घोषणा करणार? मनसे-भाजपा युती होणार? संदीप देशपांडेंनी सांगितली इनसाइड स्टोरी

मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याची चर्चा जोरदार सुरू आहे.  याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इनसाइड स्टोरी सांगितली.  ...

“राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | bjp dcm devendra fadnavis appeal that mns chief raj thackeray should support pm narendra modi for lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा

Devendra Fadnavis News: मनसेशी काही चर्चा आमच्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत, असे सांगत एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

मनसेचा महायुतीत सहभाग; पाडव्याला संपणार सस्पेन्स - Marathi News | Participation of MNS in Grand Alliance; Suspense will end on Padwa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचा महायुतीत सहभाग; पाडव्याला संपणार सस्पेन्स

नुकतीच शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राज यांची भेटही घेतली. महायुतीत त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालू असेही त्यांनी म्हटले होते ...