लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Agriculture News : अवकाळी पाऊसग्रस्त डाळींब बागेची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर  - Marathi News | Agriculture News: How to take care of a pomegranate garden affected by unseasonal rains? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पाऊसग्रस्त डाळींब बागेची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर 

Agriculture News : पाऊस, वाऱ्याचा अंदाज लक्षात घेता डाळिंब बागेसाठी या उपाययोजना करता येतील. ...

Nashik Rain Update : २६ आणि २७ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik Rain Update Chance of rain in Nashik district on December 26 and 27 Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Rain Update : २६ आणि २७ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता? वाचा सविस्तर 

Nashik Rain Update : गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह (Cloudy Weather) गारठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. ...

Maharashtra Weather Update: थंडीसोबत अवकाळी पावसाचे संकट; काय आहे आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Cold coupled with unseasonal rains; Read today's IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीसोबत अवकाळी पावसाचे संकट

Maharashtra Weather Update राज्यातील काही भागांत थंडीचा जोर कमी झाला आहे तर काही भागांत गारठा कायम आहे. विदर्भाच्या हवामानात बदल होताना दिसत आहे. ...

थंडीनंतर आता पावसाचा इशारा; हिमाचलमधील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातील पावसाचा परिणाम - Marathi News | Rain warning for some districts of the state for the next few days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थंडीनंतर आता पावसाचा इशारा; हिमाचलमधील बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातील पावसाचा परिणाम

तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता ...

Maharashtra Weather Update : हवामानात बदल; विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Change in weather; Chance of rain in Vidarbha; Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानात बदल; विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update राज्यातील हवामानात मोठे बदल होताना दिसत आहे. थंडी हळूहळू कमी होणार असून आज विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

Maharashtra Cold Wave : राज्यात थंडीची लाट कायम; 'या' जिल्ह्यांत पारा घसरला - Marathi News | Maharashtra Cold Wave: Cold wave continues in the state; Temperatures drop in 'these' districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात थंडीची लाट कायम; 'या' जिल्ह्यांत पारा घसरला

Maharashtra Cold Wave महाराष्ट्रात कडाक्याची थंडी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी नोंदविण्यात आले आहे. ...

Draksha Bag : चार हजार कोटींचा द्राक्ष इंडस्ट्री धोक्यात; ३० हजार एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड - Marathi News | Draksha Bag : Four thousand crore grape industry in trouble; 30 thousand acres of grape orchard in major problem | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksha Bag : चार हजार कोटींचा द्राक्ष इंडस्ट्री धोक्यात; ३० हजार एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड

सांगली जिल्ह्यात सुमारे ८० हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. हवामान बदल शासनाची उदासीन भूमिका आणि सातत्याने होणारे नुकसान, यामुळे द्राक्ष बागायतदारांनी ३० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. ...

सिंहगड रोडच्या एकतानगरीतील १ हजार घरांचे पुनर्वसन; महापालिकेचा राज्य सरकारकडे प्रस्ताव - Marathi News | Rehabilitation of 1 thousand houses in Ektangari of Sinhagad Road; Proposal to Municipal State Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रोडच्या एकतानगरीतील १ हजार घरांचे पुनर्वसन; महापालिकेचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

पुण्यात मुसळधार पावसाने आलेल्या पुरात एकतानगर भागातील अनेक सोसायट्या, दुकानांमध्ये पाणी घुसले होते ...