लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

सोलापूर महापूर; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन IAS अधिकारी घरोघरी, जाणून घेत आहेत अडचणी - Marathi News | solapur floods two ias officers go door to door to help flood victims learn about the problems | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापूर; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन IAS अधिकारी घरोघरी, जाणून घेत आहेत अडचणी

एवढेच नव्हे तर तातडीची आर्थिक मदत देण्याचेही काम दोन IAS अधिकारी वेगाने करीत आहेत. ...

पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद - Marathi News | flood situation is distressed farmers do not lose patience marathi actor sankarshan karhade emotional message on social media | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद

मदतीचा हात पुढे करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी केले. ...

Pimpari-chinchwad : शहरात पावसाच्या सरी; रस्त्यांवर पाणी साचले; वाकड, हिंजवडी मार्गावर वाहतुकी कोंडी - Marathi News | Pimpari-chinchwad Rain showers in the city water accumulated on the road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-chinchwad : शहरात पावसाच्या सरी; रस्त्यांवर पाणी साचले; वाकड, हिंजवडी मार्गावर वाहतुकी कोंडी

वाकड, हिंजवडी तसेच काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी मार्गावर सायंकाळी पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. ...

"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा - Marathi News | Heavy rains in buldhana Farmer samadhan gavai cry in Raheri | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

डोक्याएवढे पाणी साचलेल्या शेतात उभा राहून शेतकरी समाधान गवई अक्षरशः रडला, हंबरडा फोडला. त्याची व्यथा पाहून आसपासचे शेतकरीही हेलावून गेले. ...

मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी - Marathi News | situation remains stable in marathwada solapur discharge from dams increased thousands of citizens moved to safer places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी

Maharashtra Flood News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला. ...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी - Marathi News | Take concrete decisions in the wake of heavy rains, call a special session; Jayant Patil's demand to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. ...

“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश - Marathi News | cm devendra fadnavis said today and tomorrow day critical and govt and administration on alert in heavy rain and flood situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

CM Devendra Fadnavis PC News: सोलापूर आणि मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. ...

Video - नाशिकमध्ये गोदावरीचा पूर धोक्याच्या पातळीच्या दिशेने; इशारा पातळी ओलांडली - Marathi News | Godavari flood in Nashik nears danger level; warning level crossed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video - नाशिकमध्ये गोदावरीचा पूर धोक्याच्या पातळीच्या दिशेने; इशारा पातळी ओलांडली

नाशिक शहर व परिसरासाठी रविवारी हवामान खात्याकडून ‘ऑरेंज’ तर जिल्ह्यातील घाट प्रदेशात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ...