लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

यात्रेसाठी रेल्वेतून नेत होते सिलिंडर, गॅस पेटवताच स्फोट, १० यात्रेकरू ठार, मदुराई रेल्वेस्थानकातील घटना - Marathi News | Cylinder being transported by train for Yatra, explodes when gas is lit, 10 pilgrims killed, incident at Madurai railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यात्रेसाठी रेल्वेतून नेत होते सिलिंडर, गॅस पेटवताच स्फोट, १० यात्रेकरू ठार,

दक्षिण रेल्वेने सांगितले की, रेल्वे कर्मचारी, पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचाऱ्यांनी मदत व बचाव कार्य राबवून १० मृतदेह बाहेर काढले. ...

मेल-एक्स्प्रेस व उपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा राखा, मध्य रेल्वेचे मुकुल जैन यांचे आवाहन - Marathi News | Maintain punctuality of Mail-Express and Suburban Trains, Central Railway's Mukul Jain appeals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेल-एक्स्प्रेस व उपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा राखा, मध्य रेल्वेचे मुकुल जैन यांचे आवाहन

म. रेल्वेच्या परिचालन विभागाच्या वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापकांच्या परिषदेचे अध्यक्ष होते. ...

बिहारमध्ये रेल्वेस्थानकावर उमेदवारांची तोबा गर्दी - Marathi News | Candidates crowd at the railway station in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये रेल्वेस्थानकावर उमेदवारांची तोबा गर्दी

शिक्षक नियुक्ती परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी परीक्षेदरम्यान ११ बनावट उमेदवार पकडले गेले. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये खळबळ उडाली. ...

Kolhapur: रूकडी येथे रेल्वे रोको आंदोलन, पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात झटापट - Marathi News | Kolhapur: Rail stop protest at Rookdi, clashes between police and protesters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रूकडी येथे रेल्वे रोको आंदोलन, पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात झटापट

Kolhapur: रूकडी रेल्वेस्थानकावर सर्व  जलद गाडी थांबविण्यात  यावेत यासह अनेक मागणी करिता सामाजिक  कार्यकर्ते  व माजी उपसरपंच  अमितकुमार  भोसले  यांच्या नेतृत्वाखाली रूकडी रेल्वेस्थानक येथे  रेल्वे  रोको आंदोलन  करण्यात आले. ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गावरील देवळी स्टेशन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह कार्यान्वित - Marathi News | Deoli station on Wardha-Yavatmal-Nanded route operational with electronic interlocking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गावरील देवळी स्टेशन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह कार्यान्वित

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाला गती ...

मोठी बातमी! बार्शी, जेऊर, केम अन् माढा स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबणार - Marathi News | Big news! Express trains will stop at Barshi, Jeur, Khem and Madha stations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! बार्शी, जेऊर, केम अन् माढा स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबणार

बार्शी टाउन स्टेशनवर पनवेल-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस व हुजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस थांबणार आहे ...

तरुणींकडून करून घेतली जात आहे गांजाची तस्करी; रेल्वे गाड्यांतून आणला जातो गांजा - Marathi News | Marijuana smuggling is being done by young women, Ganja is brought by railway trains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणींकडून करून घेतली जात आहे गांजाची तस्करी; रेल्वे गाड्यांतून आणला जातो गांजा

ईव्हेन्ट ट्रूपचे नाव : बेमालूमपणे चालतोय हा गोरखधंदा ...

रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! सणासुदीच्या काळात 'या' मार्गावरील तब्बल १७ रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | 17 trains on the Howrah-Mumbai route have been cancelled for ten to twelve days amid festive season, passengers angry | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! सणासुदीच्या काळात 'या' मार्गावरील तब्बल १७ रेल्वेगाड्या रद्द

तासन्तास उशिरा धावतात गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण ...