लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

पुरानंतर महाडवर आणखी एक नवं संकट ओढावलं; प्रशासनाला करावी लागणार प्रचंड मेहनत - Marathi News | After the flood, Now Epidemic diseases crisis hit Mahad; The administration will have to work hard | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुरानंतर महाडवर आणखी एक नवं संकट ओढावलं; प्रशासनाला करावी लागणार प्रचंड मेहनत

तपासणीत आढळले लेप्टो, काेराेना, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण ; १८ वैद्यकीय पथके तैनात ...

Mahad Flood: पूर ओसरला आता नवं संकट! महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याती भीती, २६ रुग्ण आढळले - Marathi News | Mahad Flood Communicable diseases increasing 26 Patients found | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Mahad Flood: पूर ओसरला आता नवं संकट! महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याती भीती, २६ रुग्ण आढळले

Mahad Flood: महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे ...

Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या ७० वर्षाच्या आजीबाई! मनसे आमदारानं केलं कौतुक, म्हणाले... - Marathi News | 70 year old grandmother came forward for flood victims MNS MLA appreciated | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या ७० वर्षाच्या आजीबाई! मनसे आमदारानं केलं कौतुक, म्हणाले...

कोकणासह महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. मात्र डोंबिवली मधील ७० वर्षाच्या आजीबाई पुरग्रस्त्यांच्या मदतीसाठी अन्नधान्याचे किट तयार करत असल्याचे डोंबिवली मध्ये समोर आले आहे. ...

Mahad Flood: आधीच पुराच्या चिखलानं हैराण, त्यात पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार! प्रशासनानं घेतली दखल - Marathi News | Mahad Flood black market for drinking water administration took action | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Mahad Flood: आधीच पुराच्या चिखलानं हैराण, त्यात पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार! प्रशासनानं घेतली दखल

Mahad Flood: महाड या पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची यंत्रणा बंद असल्याने तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. ...

Taliye Landslide: तळीयेच्या तात्पुरत्या पुर्नवर्सनाचा मार्ग माेकळा; ९० गुंठे पर्यायी जागा मिळाली - Marathi News | Taliye Landslide temporary rehabilitation of Taliye village 90 gunta alternative land | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide: तळीयेच्या तात्पुरत्या पुर्नवर्सनाचा मार्ग माेकळा; ९० गुंठे पर्यायी जागा मिळाली

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या गावाचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ...

रायगड जिल्हा प्रशासनाचा शेजारधर्म! प्रतापगडाच्या पायथ्याजवळील गावांना केली मदत     - Marathi News | Raigad district administration helps villages near the of Pratapgad fort maharashtra | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्हा प्रशासनाचा शेजारधर्म! प्रतापगडाच्या पायथ्याजवळील गावांना केली मदत    

पोलादपूर-प्रतापगड रस्ता आता खुला झाला आहे. ...

महाडच्या स्वच्छतेसाठी स्वत: एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर; ४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या मदतीला - Marathi News | Eknath Shinde himself took initiative to clean the Mahad city | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडच्या स्वच्छतेसाठी स्वत: एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर; ४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या मदतीला

सावित्री नदीला आलेल्या महापुराने महाड उध्वस्थ केले आहे. अद्यापही महाडमध्ये विविध संस्था, प्रशासन स्वच्छता करत आहेत. ...

NDRF च्या बेस कॅम्पसाठी सरकारी जमीन, आदिती तटकरेंची माहिती - Marathi News | Government land for NDRF base camp, information from Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :NDRF च्या बेस कॅम्पसाठी सरकारी जमीन, आदिती तटकरेंची माहिती

Aditi Tatkare : रायगड जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनादेखील आपत्ती काळात तातडीच्या बचाव व मदतकार्यास महाड येथे होणाऱ्या बेसकॅम्पमुळे उपयोग होणार आहे. ...