लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

काेराेना कारागृहातील फरार कैदी रायगड पाेलिसांच्या जाळ्यात, नालासाेपारा येथून केली अटक - Marathi News | Absconding prisoner arrested by raigad police in nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काेराेना कारागृहातील फरार कैदी रायगड पाेलिसांच्या जाळ्यात, नालासाेपारा येथून केली अटक

Arrested By Raigad Police : रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नालासाेपारा येथुन साेमवारी पहाटे मारुती दगडे याला अटक केली. ...

उत्तरकार्यावेळी तळीयेमध्ये फुटला नातलगांच्या अश्रूंचा बांध, जागविल्या आप्तांच्या आठवणी - Marathi News | Tears of relatives burst in the pond during the post-apocalypse, memories of awakened aptas | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उत्तरकार्यावेळी तळीयेमध्ये फुटला नातलगांच्या अश्रूंचा बांध, जागविल्या आप्तांच्या आठवणी

महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृत झालेल्यांचे उत्तरकार्य मंगळवारी गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून आजही अश्रूंचा बांध फुटला होता. ...

Taliye Landslide: तळीयेमध्ये ८४ मृतांचे उत्तर कार्य; मृतांच्या १३ व्याला नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Taliye Landslide 84 dead in Landslide Tears in relatives eyes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide: तळीयेमध्ये ८४ मृतांचे उत्तर कार्य; मृतांच्या १३ व्याला नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला

महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला आज 13 दिवस पूर्ण झाले. मृत पावलेल्यांचे उत्तरकार्य आज गावात करण्यात आले. ...

दरडग्रस्त तळीये गावाला मनसेकडून ११ लाखांची मदत; मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून महाडची पाहणी - Marathi News | MNS donates Rs 11 lakh to flood hit Taliye village Mahad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दरडग्रस्त तळीये गावाला मनसेकडून ११ लाखांची मदत; मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून महाडची पाहणी

मनसेच प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी 11 लाख रुपयांचा धनादेश तळीये गावचे सरपंचांच्या हाती सूपूर्द केला ...

Maharashtra Flood: पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर; ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Flood: 11,500 crore announced for flood victims; Big decision of Thackeray cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood: पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर; ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Relief to Flood Affected Area in State: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय ...

बाळाला वाचवताना गंभीर दुखापत, १४ वर्षांच्या साक्षीला मिळणार नवा पाय; केईएमनं घेतली संपूर्ण जबाबदारी - Marathi News | Raigad Landslide Poladpur 14 years old runner Sakshi Dabhekar Leg cut after operation KEM Hospital to take responsibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळाला वाचवताना गंभीर दुखापत, १४ वर्षांच्या साक्षीला मिळणार नवा पाय; केईएमनं घेतली संपूर्ण जबाबदारी

पोलादपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम डोंगरात वसलेलं एका छोट्याश्या केवनाळे गावात शेजारच्या मुक्या महिलेच्या दोन महिन्याच्या बाळाला वाचविताना १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या पायावर घराची अर्धी भिंत कोसळून एक पाय निकामी झाला. ...

केवनाळेची धावपटू साक्षी दाभेकरची उपेक्षा; मदतीपासून वंचित, दरड दुर्घटनेत बालकाला वाचवताना गमावला पाय - Marathi News | Kevnale runner Sakshi Dabhekar neglected; Deprived of help | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केवनाळेची धावपटू साक्षी दाभेकरची उपेक्षा; मदतीपासून वंचित, दरड दुर्घटनेत बालकाला वाचवताना गमावला पाय

Sakshi Dabhekar : पोलादपूर तालुक्यातील सावित्री खोऱ्यातील केवनाळे गावात गेल्या आठवड्यात   अस्मानी संकटात एका बालकाला वाचवताना आपला पाय गमावलेल्या साक्षी दाभेकर शाळकरी मुलीची उपेक्षा होत आहे. ...

Mahad Landslide: ...तर तळीये गावात 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता; मनसे नेत्यांसमोर स्थानिकांचा गंभीर आरोप - Marathi News | Mahad Landslide: 50 to 55 lives would have been saved in Taliye village; Serious allegations of locals in front of MNS leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mahad Landslide: ...तर तळीये गावात 50 ते 55 लोकांचा जीव वाचला असता; मनसे नेत्यांसमोर स्थानिकांचा गंभीर आरोप

Taliye village Landslide: मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच तळीये वासियांच्या भेटीला जाणार असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी फोनवरून सांगितले आहे. ...