राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Rahul Gandhi : यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा उच्च शैक्षणिक संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण संपविण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ...
Rahul Gandhi : लोकसभेसाठी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेससोबतच्या जागावाटपावरून विरोधी इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बंगाल व बंगाली लोकांना देशात सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याची हाक दिली. ...
काँग्रेसच्या या नेत्यांनी आसाम भाजप मुख्यालयात राज्य भाजपाध्यक्ष भाबेश कलिता आणि मंत्री पीयूष हजारिका तथा जयंत मल्ला बरुआ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. ...
एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत सरमा म्हणाले, माजी काँग्रेसाध्यक्ष कूपमध्ये बसतात, यात केवळ आठ लोकांची जागा आहे. तर त्यांचा 'बॉडी डबल' बससमोर बसून लोकांकडे बघत हात दाखवतो. सीएम सरमा म्हणाले, 'बससमोर जे राहुल गांधी सर्वांना दिसतात ते खरे राहुल गांधी ना ...