lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
कागलला महायुतीच्या सभेत राहुल गांधींची हवा; तरुणाच्या आवाजानं भाजपा नेतेही अवाक् झाले - Marathi News | Kolhapur Lok Sabha Constituency - In a meeting of BJP leaders, the youth suddenly took Rahul Gandhi's name, the video went viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलला महायुतीच्या सभेत राहुल गांधींची हवा; तरुणाच्या आवाजानं भाजपा नेतेही अवाक् झाले

शौमिका यांच्या भाषणाबद्दल लोकांतही उत्सुकता होती. त्यांनी राजकीय मांडणी केल्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदावरील नेत्याचा मुद्दा उपस्थित केला. ...

रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण - Marathi News | Lok Sabha Election 2024 deepak singh says Rahul Priyanka Gandhi candidature from amethi raebareli will defeat BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

Lok Sabha Election 2024 And Congress : अमेठी आणि रायबरेली या जागांवर कोण निवडणूक लढवणार हे काँग्रेसकडून अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ...

“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल - Marathi News | congress rahul gandhi criticised bjp in madhya pradesh rally for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल

Rahul Gandhi News: नरेंद्र मोदी केवळ २० ते २५ जणांना अब्जाधीश करू शकतात. मात्र, काँग्रेस पक्ष कोट्यवधी लोकांना लखपती करू शकतो, असा दावा राहुल गांधी यांनी केला. ...

Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..." - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi says there be magic women will get one lakh rupees direct in account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."

Lok Sabha Elections 2024 And Rahul Gandhi : इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महालक्ष्मी योजना लागू करू असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. ...

Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Amit Shah attack on congress Rahul Gandhi Priyanka Gandhi amethi raebareli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

Lok Sabha Elections 2024 Amit Shah And Rahul Gandhi : अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे लोक उत्तर प्रदेशातून पळून गेले आहेत असं म्हणत निशाणा साधला.  ...

प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती  - Marathi News | priyanka gandhi will not contest lok sabha election 2024 rahul gandhi raebareli amethi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 

Lok Sabha elections 2024 : काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढवणार की नाही यासंदर्भात निर्णय उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. ...

भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी - Marathi News | lok sabha election 2024 BJP and rss plans to change constitution says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी

सत्तेत आल्यास जातीय जनगणना, आर्थिक सर्वेक्षणाची दिली ग्वाही ...

"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री? - Marathi News | Lok Sabha Election 2024 himanta biswa sarma attacks Congress Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?

Lok Sabha Election 2024 : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...