लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | CM Eknath Shinde has reacted to the talks of NCP Chief Sharad Pawar joining the NDA. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे तुम्ही कुठे लपवले?', राहुल गांधींच्या ट्विटवर CM हिमंता बिस्वा यांचा पलटवार - Marathi News | assam cm himanta biswa sarma counterattack on rahul gandhi after his puzzle word tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे तुम्ही कुठे...', राहुल गांधींच्या ट्विटवर CM बिस्वा यांचा पलटवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक शब्दाचे कोडे ट्विट केले, ज्यामध्ये अदानी व्यतिरिक्त इतर अनेक नावेही अक्षरात लिहिली आहेत. ...

राहुल गांधींनी 'ABCD' मध्ये असे काय जोडले? की ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल भडकले - Marathi News | ak antony son anil antony attack on congress leader Rahul gandhi's tweet on adani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी 'ABCD' मध्ये असे काय जोडले? की ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल भडकले

अनिल अँटोनी यांनी ट्विट करत राहुल यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना सल्ला दिला आहे. ...

Pune: शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर - Marathi News | Congress upset by Sharad Pawar's Adani support; Some leader absent meeting of Mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर

पुढील महिन्यात १४ मेला पुण्यात महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणार आहे... ...

गुलाम, शिंदे, हिमंता... अदानी; राहुल गांधींनी पझलमधून ते २०००० कोटी कोणाचे, हे पुन्हा विचारले - Marathi News | Ghulam, Scindia, Himanta... Adani; Rahul Gandhi asked who the 20000 crores is from the word puzzle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानींच्या आडनावात किती नावे लपलित? राहुल गांधींनी पझलमधून २०००० कोटी कोणाचे, हे विचारले

अदानींच्या आडनावात किती नावे लपलित? राहुल गांधी यांनी आपल्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांना टार्गेट केल्याचे बोलले जात आहे. हे नेते आता भाजपात गेलेत. ...

“सरकार आलं तर राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापू,” काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | If the government comes cut the tongue of the judge who sentenced Rahul Gandhi Congress leader s controversial statement bjp shares video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सरकार आलं तर राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापू,” काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान केलं वक्तव्य. ...

राहुल गांधी यांची कोलारमधील सभा तिसऱ्यांदा पुढे ढकलली; कारण काय?  - Marathi News | Congress leader Rahul Gandhi's rally in Kolar postponed 10 april; likely to April 16 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची कोलारमधील सभा तिसऱ्यांदा पुढे ढकलली; कारण काय? 

कोलारधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे. ...

घाबरतोय कोण? मैदानात दोन हात करू, अमित शहा यांनी राहुल गांधींना दिले आव्हान - Marathi News | Who is afraid? Amit Shah challenged Rahul Gandhi to do two hands in the field | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घाबरतोय कोण? मैदानात दोन हात करू, अमित शहा यांनी राहुल गांधींना दिले आव्हान

संसदेचे कामकाज विस्कळीत करणाऱ्या विरोधकांना देश माफ करणार नाही! ...