भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन हा इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शेष भारताकडून रवींद्र जडेजाचे स्थान घेणार आहे. इराणी करंडकाचा सामना नागपुरात जामठा स्टेडियमवर १४ ते १८ मार्च या कालावधीत रणजी चॅम्पियन विदर्भ विरुद्ध शेष भारत यांच्यात खेळला जाईल. ...
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 विकेट घेणारा ऑफस्पिनर आर अश्विनचं अभिनंदन करताना श्रीलंकेचा माजी महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. अश्विन सध्याच्या काळातील जगातला सर्वश्रेष्ठ स्पिनर आहे अशा शब्दांमध्ये मुरलीधर ...