लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

गुड न्यूज! कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी, देशभरात आज "ड्राय रन"; जाणून घ्या नेमकं कसं असणार? - Marathi News | dry run for covid 19 vaccination across india to begin today | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी, देशभरात आज "ड्राय रन"; जाणून घ्या नेमकं कसं असणार?

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमध्ये 259 जागांवर आज कोरोना लसीसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. ...

खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल दुबईतून डिपोर्ट; भारतीय गुप्तचर यंत्रणांचे मोठे यश - Marathi News | khalistani terrorist Sukh Bikriwal deported from Dubai in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल दुबईतून डिपोर्ट; भारतीय गुप्तचर यंत्रणांचे मोठे यश

पंजाबमधील मोस्ट वॉटेंड गुंड आणि खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल याला भारतात आणण्यात आले आहे. खलिस्तानी दहशतवाद्याला केलेली अटक गुप्तचर यंत्रणांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.  ...

शेतकऱ्यांनी Reliance Jio चे समजून जे टॉवर फोडले, ते मुकेश अंबानींनी कधीचेच विकले - Marathi News | Farmer Protest: Mukesh Ambani sold mobile towers business to brookfield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनी Reliance Jio चे समजून जे टॉवर फोडले, ते मुकेश अंबानींनी कधीचेच विकले

Farmer Protest, Reliance Jio : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. ...

पंजाबमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून रिलायन्स जिओ लक्ष्य, १५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड - Marathi News | Agitating farmers targets Reliance Jio in Punjab, more than 1,500 mobile towers in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून रिलायन्स जिओ लक्ष्य, १५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड

Farmer Protest : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता.  ...

युवराज सिंगला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळू देण्यास BCCI नकार; जाणून घ्या कारण!     - Marathi News | BCCI pours cold water on Yuvraj Singh's comeback plans, denies him permission to play Syed Mushtaq Ali Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळू देण्यास BCCI नकार; जाणून घ्या कारण!    

आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळण्याची युवराज सिंगची ( Yuvraj Singh) संधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळामुळे ( BCCI) हुकली. ...

गहू खरेदीत पंजाब, हरयाणा पिछाडीवर; २०१८-१९ पासून मध्य प्रदेश अग्रणी - Marathi News | Punjab lags behind in wheat procurement; Leading Madhya Pradesh from 2018-19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गहू खरेदीत पंजाब, हरयाणा पिछाडीवर; २०१८-१९ पासून मध्य प्रदेश अग्रणी

wheat : गहू विपणन हंगाम २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षातील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशातील ४७.५८ लाख शेतकऱ्यांनी गहू खरेदीचा लाभ घेतला. ...

बहिणीने भावाकडे आर्थिक मदत मागितली, भावाने पाठविले विष अन्...  - Marathi News | Sister asked brother for financial help, brother sent poison and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीने भावाकडे आर्थिक मदत मागितली, भावाने पाठविले विष अन्... 

Suicide : सध्या पोलिसांनी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

पंजाबात 14 अडत्यांना ‘प्राप्तिकर’ची नोटीस, काही जणांवर धाडी; केंद्र सरकार धमकावत असल्याचा आरोप - Marathi News | Income tax notice issued to 14 in Punjab, raids on some; Allegedly threatening the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबात 14 अडत्यांना ‘प्राप्तिकर’ची नोटीस, काही जणांवर धाडी; केंद्र सरकार धमकावत असल्याचा आरोप

Punjab : शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला धमकाविण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे, असा या अडत्यांचा आरोप आहे. ...