लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

निवडणुकांत बाटली नको! रोख रक्कम, देशी तूप घ्या; जयहिंद सेनेचे प्रमुख नवीन यांचे वादग्रस्त विधान  - Marathi News | No bottle in elections Take cash, country ghee Controversial statement by Jai Hind Sena chief Naveen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांत बाटली नको! रोख रक्कम, देशी तूप घ्या; जयहिंद सेनेचे प्रमुख नवीन यांचे वादग्रस्त विधान 

चंडीगडमधील सेक्टर सहामधील उद्यानात आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी ही विधाने केली. ...

"तर मी जीवाची बाजी लावेन.."; MI च्या रोहित शर्माबद्दल पंजाबची मालकीण प्रिती झिंटा असं काय म्हणाली? - Marathi News | What did pbks owner Preity Zinta say about MI Rohit Sharma for ipl auction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तर मी जीवाची बाजी लावेन.."; MI च्या रोहित शर्माबद्दल पंजाबची मालकीण प्रिती झिंटा असं काय म्हणाली?

पंजाब सुपर किग्जची मालकिण प्रिती झिंटाने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माबद्दल एक विधान केलंय जे चर्चेत आहे. काय म्हणाली प्रिती बघा (pravin tarde, rohit sharma, mi, pbks) ...

Video: "पंजाबी लोक मुंबईला जाऊ शकत नाहीत...", दिलजीत दोसांझ कॉन्सर्टमध्ये काय म्हणाला? - Marathi News | Diljit Dosanjh proved that punjabi people can go to mumbai work in films and perform at housefull stadium | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पंजाबी लोक मुंबईला जाऊ शकत नाहीत...", दिलजीत दोसांझ कॉन्सर्टमध्ये काय म्हणाला?

दिलजीतने सोशल मीडियावर कॉन्सर्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी तो बोलला आहे. ...

सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; रणदीप हुडाने अज्ञात मारेकऱ्यांचे मानले आभार, म्हणाला.. - Marathi News | Randeep Hooda thanks 'unknown men' after Sarabjit Singh's killer shot dead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; रणदीप हुडाने अज्ञात मारेकऱ्यांचे मानले आभार

रणदीप हुडानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

मंत्र्यांच्या ‘विनिंग पॉवर’मधून ‘आप’ने शोधला दिल्लीचा मार्ग - Marathi News | AAP found its way to Delhi through the winning power of ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्र्यांच्या ‘विनिंग पॉवर’मधून ‘आप’ने शोधला दिल्लीचा मार्ग

राज्यात केलेल्या विकासकामांच्या बळावर लोकसभा काबीज करण्याची ‘आप’ची रणनीती कितपत यशस्वी होते, याची सध्या तरी उत्सुकता आहे. ...

म्हणे, देवी बळी मागत होती; अन् व्यापाऱ्याची केली हत्या, दोन महिलांसह तिघांच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Police have arrested three persons, including two women, in connection with the murder of Mahesh Gupta, a famous businessman in Chandigarh, Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणे, देवी बळी मागत होती; अन् व्यापाऱ्याची केली हत्या

नवरात्रीच्या काळात देवी एका मोठ्या माणसाच्या बळीची मागणी करत होती, त्यामुळे गुप्ता यांची हत्या करावी लागली, असे चौकशीत आरोपींनी सांगितले. ...

लाहोरमध्ये सरबजीतच्या मारेकऱ्याचा अंत; अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून केले ठार - Marathi News | End of Sarabjit singh's Assassin in Lahore; Shot dead by an unknown assailant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाहोरमध्ये सरबजीतच्या मारेकऱ्याचा अंत; अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून केले ठार

भारतीय नागरिक सरबजीत सिंगचा पाकिस्तानी तुरुंगात अंत्यत क्रुरपणे खुन करणाऱ्या अमीर सरफराजची हत्या झाली आहे. ...

देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी; मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त संपत्ती, कुठून आला एवढा पैसा? - Marathi News | richest-ips-officer-in-india-ips-gurpreet-singh-bhullar-education-qualification-biography-net-worth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी; मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त संपत्ती, कुठून आला एवढा पैसा?

Richest IPS officer in India: 2004 बॅचचे आयपीएस अधिकारी गुरप्रीत सिंग भुल्लर देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी आहेत. ...