लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची हत्या; मृतदेह ४०० किमी दूर नेऊन पुरला  - Marathi News | Murder of an Indian girl out of one-sided love; After the murder, the body was taken 400 km away and buried | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची हत्या; मृतदेह ४०० किमी दूर नेऊन पुरला 

Murder of Indian Girl in Australia : या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीसह त्याच्या काका आणि मावशीलाही बेड्या ठोकल्या आहेत. ...

क्वारंटाईनसाठी दिलेल्या फ्लॅटमध्ये अधिकाऱ्याच्या मुलाने मित्रांसह केली 'दारू पार्टी'  - Marathi News | Officer's son holds 'alcohol party' with friends in quarantine flat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्वारंटाईनसाठी दिलेल्या फ्लॅटमध्ये अधिकाऱ्याच्या मुलाने मित्रांसह केली 'दारू पार्टी' 

Crime news : या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना क्वारंटाईन राहण्यासाठी देण्यात आलेल्या फ्लॅटमध्ये एका अधिकाऱ्याच्या मुलाने आपल्या मित्रांसह पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  ...

मस्तच! 'या' राज्यात जेलच्या जमिनीवर उभे राहणार Petrol Pump; 400 कैद्यांना मिळणार काम - Marathi News | punjab government approves proposal to set up 12 retail outlets of indian oil corp on jail land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मस्तच! 'या' राज्यात जेलच्या जमिनीवर उभे राहणार Petrol Pump; 400 कैद्यांना मिळणार काम

12 Retail Outlets Of Indian Oil Corp On Jail : 400 कैद्यांना पेट्रोल पंपावर काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. ...

पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात पडली भारतीय विवाहित महिला, बॉर्डर पार करताना तिला सैनिकांनी पकडलं! - Marathi News | Indian girl try to cross pakistani border to meet his pakistani boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात पडली भारतीय विवाहित महिला, बॉर्डर पार करताना तिला सैनिकांनी पकडलं!

२५ वर्षीय ही तरूणी विवाहित आहे. ओडिशाची राहणारी आहे. इतकेच नाही तर तिला एक पाच वर्षाची मुलगीही आहे. ...

पती करत होता दुसरं लग्न, पहिली पत्नी मुलीला घेऊन मंडपात पोहोचली आणि.... - Marathi News | Husband cheat second marriage ruckus by first wife in Ferozepur Punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती करत होता दुसरं लग्न, पहिली पत्नी मुलीला घेऊन मंडपात पोहोचली आणि....

ही घटना फिरोजपूरच्या गुरूहर सहाय भागातील आहे. रिपोर्टनुसार, बूटा सिंह नावाच्या तरूणाचं लग्न १३ महिन्यांआधी सुनीता नावाच्या एका तरूणीसोबत झालं होतं. ...

Punjabi Singer Diljaan Died : लोकप्रिय गायक दिलजानचा भीषण अपघातात मृत्यू; 2 एप्रिलला होणार होतं नवं गाणं रिलीज  - Marathi News | chandigarh city punjabi singer diljan died in road accident his new song was to come on april 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Punjabi Singer Diljaan Died : लोकप्रिय गायक दिलजानचा भीषण अपघातात मृत्यू; 2 एप्रिलला होणार होतं नवं गाणं रिलीज 

Punjabi Singer Diljaan Died : पंजाबी इंडस्ट्रीमधील अत्यंत लोकप्रिय गायक दिलजानचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

ही आहे भारतातील सर्वात कमी उंचीच वकिल, कधी लोक उडवत होते तिची खिल्ली! - Marathi News | People used to make fun and now salute meet India's shortest advocate girl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही आहे भारतातील सर्वात कमी उंचीच वकिल, कधी लोक उडवत होते तिची खिल्ली!

या तरूणीला बालपणापासून तिच्या उंचीमुळे अनेक टोमणे ऐकावे लागले  होते. पण तिने तिच्या मेहनतीने असं काही मिळवलं की, लोकांची तोंडं आपोआप बंद झालीत. ...

नारंग हल्ला प्रकरण : ३०० जणांवर गुन्हा, भाजप पुढील कार्यवाही पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार करणार - Marathi News | Narang attack case: FIR against 300 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारंग हल्ला प्रकरण : ३०० जणांवर गुन्हा, भाजप पुढील कार्यवाही पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार करणार

Narang attack case News : याप्रकरणी लखनपाल सिंह, सुखदेव सिंह, निर्मल सिंह जस्सेवाला, नानकसिंह फकरसर, कुलविंदरसिंह दानेवाला, राजविंदरसिंह जंडवाला, अवतार सिंह यांच्यासह जवळपास ३०० अज्ञात शेतकऱ्यांना आरोपी बनवले गेले आहे. ...