लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब किंग्स

Punjab kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Punjab kings, Latest Marathi News

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
Read More
GT vs PBKS Live : पंजाब किंग्सचा 'इम्पॅक्ट'! शशांक सिंग, आशुतोष शर्मा यांनी थरारक लढतीत गुजरात टायटन्सला नमवले - Marathi News | IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - 'Impact' of Punjab Kings! Shashank Singh( 61*) , Ashutosh Sharma ( 31) defeated Gujarat Titans by 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सचा 'इम्पॅक्ट'! शशांक सिंग, आशुतोष शर्मा यांनी थरारक लढतीत गुजरातला नमवले

सहा विकेट पडल्याने पंजाबवर दडपण वाढलेले आणि त्यांनी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आशुतोष शर्माला मैदानावर पाठवले. शशांक सिंगला साथ देत त्याने मॅच फिरवली. ...

Sai Sudharsan चमकला, ऋतुराजचा विक्रम मोडून अव्वल झाला; संकटात तेंडुलकरचा पराक्रम - Marathi News | IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - Sai Sudharsan score most IPL runs after 17 Inngs (Indians), break Ruturaj Gaikwad record, He has opportunity to break fastest Indian to reach 1000 IPL Runs record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sai Sudharsan चमकला, ऋतुराजचा विक्रम मोडून अव्वल झाला; संकटात तेंडुलकरचा पराक्रम

शुबमन गिल आणि राहुल तेवाटीया यांनी दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला १९९ धावांपर्यंत पोहोचवले. पण, या खेळीत साई सुदर्शनचे ( Sai Sudharsan ) मोलाचे योगदान ठरले. ...

'गिल' है की सुनता नही! शुबमनने चोपल्या या पर्वातील सर्वोच्च धावा, काढली पंजाबची हवा - Marathi News | IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - Shubman Gill  score 89* (48) with 6 fours and 4 sixes against PBKS, set 200 runs target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गिल' है की सुनता नही! शुबमनने चोपल्या या पर्वातील सर्वोच्च धावा, काढली पंजाबची हवा

कर्णधार शुबमन गिलने पुन्हा एकदा दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला मोठ्या धावसंख्या उभारून दिल्या. ...

GT vs PBKS Live : गिलने जिंकलं दिल! शुबमनने मोडला Mr. IPL, रहाणे, विराट, रोहित यांचा मोठा विक्रम  - Marathi News | IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - Shubman Gill becames second fastest Indian Player to reach 3000 IPL Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलने जिंकलं दिल! शुबमनने मोडला Mr. IPL, रहाणे, विराट, रोहित यांचा मोठा विक्रम 

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडत आहेत. ...

पंजाबच्या फलंदाजांपुढे गुजरातचे कडवे आव्हान - Marathi News | IPL 2024: Gujarat Titan's tough challenge for Punjab Kings's batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबच्या फलंदाजांपुढे गुजरातचे कडवे आव्हान

IPL 2024, GT Vs PBKS: मयंक यादवच्या तुफानी माऱ्यापुढे नांगी टाकणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांना गुरुवारी  मोटेराच्या संथ खेळपट्टीवर गुजरातच्या गोलंदाजांच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल. ...

भारताचं 'स्पीड-मशीन'! पहिल्याच मॅचमध्ये 'सामनावीर' ठरलेला मयंक यादव नक्की कोण? - Marathi News | Who is Mayank Yadav 21-year-old Indian pacer who bowled fastest ball of IPL 2024 at 155.8kph LSG vs PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचं 'स्पीड-मशीन'! पहिल्याच मॅचमध्ये 'सामनावीर' ठरलेला मयंक यादव नक्की कोण?

Mayank Yadav, IPL 2024 LSG vs PBKS: मयंक यादवने ४ षटकांत तब्बल ९ चेंडू १५०पेक्षा जास्त वेगाने टाकले. इतकेच नव्हे तर त्याने ३ विकेट्सही घेतल्या. ...

IPL 2024 LSG vs PBKS: पंजाबने सलग दुसरा सामना गमावला; पण कर्णधार धवनच्या विधानानं जिंकलं मन - Marathi News | Ipl Match 2024 live score LSG vs PBKS punjab kings captain shikhar dhawan said, mayank Yadav bowled really well His pace outsmarted us  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबने सलग दुसरा सामना गमावला; पण कर्णधार धवनच्या विधानानं जिंकलं मन

IPL 2024 LSG vs PBKS Live Score Card: लखनौ सुपर जायंट्सने पाहुण्या पंजाब किंग्जचा २१ धावांनी पराभव केला. ...

IPL 2024 LSG vs PBKS: धवनची झुंज अयशस्वी! २१ वर्षीय मयंक पदार्पण'वीर', लखनौनं उघडलं खातं - Marathi News | Ipl Match 2024 live score LSG vs PBKS Lucknow Super Giants beat Punjab Kings by 21 runs Shikhar Dhawan scored 70 runs Mayank Yadav took 3 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवनची झुंज अयशस्वी! २१ वर्षीय मयंक पदार्पण'वीर', लखनौनं उघडलं खातं

IPL 2024 LSG vs PBKS Live Score Card: लखनौ सुपर जायंट्सने पाहुण्या पंजाब किंग्जचा २१ धावांनी पराभव केला. ...