काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Pune, Latest Marathi News
गेल्या काही दिवसांपासून पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर कवच गळून पडत असल्याचे निदर्शनास आले होते ...
या अपघातात एका भरधाव पोर्शे कारने दोन तरुणांना उडवत त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणातील चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रारंभीची माहिती वेळेत न पोहोचल्याचे गंभीर निष्कर्ष समोर आले. ...
रुग्णालयाच्या डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारल्याचा आरोप शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळ यांनी केला आहे ...
- वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीची घाई; पक्ष कार्यालयांमध्ये लगबग; शिष्टमंडळांची धावपळ ...
दररोज देशांतर्गत सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक होते. त्यातील २५ टक्के म्हणजे १० लाख गुलाबांची वाहतूक विमानाने होते. मात्र इंडिगोच्या गोंधळामुळे ही फुले विविध विमानतळांवर पडून आहेत. ...
शिरसगाव येथून पुन्हा मलठणकडे परत जात असताना वेगात निर्वी येथे असलेल्या वळणावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी मांडलेल्या सिमेंटच्या बाकडावर जाऊन आदळली ...
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सलग ३३ वर्षे आनंद देशमुख यांनी केलेल्या निवेदनाची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये होणार नोंद ...
- हमाल भवनही बुडाले दु:खात; डाेळ्यांत अश्रू अन् मुखात ‘सत्य की जय हाे, बाबा आढाव अमर रहे’च्या घाेषणा ...