लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अपहार व गैरव्यवहार सिद्ध; सहकाराला ग्रहण; कर्नलवाडीतील शरद विजय सोसायटीवर प्रशासक - Marathi News | pune crime embezzlement and malpractice proven; Cooperation is being taken over; Administrator appointed over Sharad Vijay Society in Karnalwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपहार व गैरव्यवहार सिद्ध; सहकाराला ग्रहण; कर्नलवाडीतील शरद विजय सोसायटीवर प्रशासक

 लेखापरीक्षण अहवालात सचिव व संचालक मंडळावर गंभीर ठपका ...

शासकीय निधीचा अपहर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Case registered for embezzlement of government funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय निधीचा अपहर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अनुसूचित जमातीच्या दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांच्या शेतात दर्जेदार फळबाग लागवड करण्यासाठी योजना मंजूर करण्यात आली होती. ...

PMC Elections2026 : प्रभाग क्रमांक ३ मध्ये महिलांवर फोकस; ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा - Marathi News | PMC Elections2026 Focus on women in Ward No. 3; Aishwarya Surendra Pathare's special women's manifesto | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रभाग क्रमांक ३ मध्ये महिलांवर फोकस; ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा

प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करून प्रचारात वेगळेपण जपले आहे. ...

पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी - Marathi News | Pooja Khedekar was tied up, her parents were given medicine to numb their throats, and... the servant himself stole from the house. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी

Pune Crime News: विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आणि खोट्या प्रमाणपत्रांमुळे आयएसएस बडतर्फीची कारवाई झालेल्या पूजा खेडकर हिचं कुटुंब आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. पूजा खेडकर हिच्या पुण्यातील घरात चोरी झाली आहे. ...

PMC Elections2026 : “संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे थोबाड फोडू” – रामदास आठवले - Marathi News | PMC Elections2026: “We will slap those who try to change the Constitution” – Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे थोबाड फोडू” – रामदास आठवले

संविधान कुणालाही बदलता येणार नाही. जो कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल, त्याचे थोबाड फोटले जाईल ...

पर्यावरण संवर्धनाला शिवसेनेचे प्राधान्य; डोंगरमाथ्यावर बांधकाम बंदी, बिबट्यांसाठी स्वतंत्र उद्यान उभारणार – डॉ. नीलम गोऱ्हे - Marathi News | Shiv Sena's priority is environmental conservation; Construction ban on mountaintops, separate park to be set up for leopards – Dr. Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरण संवर्धनाला शिवसेनेचे प्राधान्य; डोंगरमाथ्यावर बांधकाम बंदी, बिबट्यांसाठी स्वतंत्र उद्यान उभारणार – डॉ. नीलम गोऱ्हे

‘पुण्यातील टेकड्या या शहराची फुफ्फुसे आहेत. त्यावर होणाऱ्या छुप्या आणि बेकायदेशीर बांधकामांना शिवसेनेचा ठाम विरोध राहील ...

पतंग उडवताना तोल जाऊन १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुःखद घटना - Marathi News | 12-year-old boy dies after losing balance while flying kite; Tragic incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतंग उडवताना तोल जाऊन १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुःखद घटना

गृहप्रकल्पातील इमारतीत पतंग उडवण्यासाठी गेला असताना जिन्यांना कठडे नसल्याने सहाव्या मजल्यावरून तोल जाऊन तो खाली पडला ...

PMC Election 2026: पुणे महापालिकेत सत्ता येणारच नाही; घोषणांचा काय उपयोग? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Marathi News | PMC Election 2026: There will be no power in Pune Municipal Corporation; What is the use of slogans? Chandrakant Patil attacks Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत सत्ता येणारच नाही; घोषणांचा काय उपयोग? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

- ९९ रुपयांत वीज देण्याची घोषणा झाली, नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीएमएल आणि मेट्रो मोफत करण्याबाबतही दादांनी नेमकं काय म्हणायचं आहे, हे माध्यमांनी एकदा स्पष्टपणे विचारावं. ...