भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ करीत प्रचार केला. ...
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात स्थिरस्थावर होऊन यंदा 15 वर्षे होत असून या पंधरा वर्षात गोव्यातील चित्रपटांशिवाय या महोत्सवाचे सादरीकरण झाले नव्हते. ...
गोव्यातील खनिज खाण प्रश्नावर येत्या डिसेंबर महिन्यार्पयत केंद्र सरकार तोडगा काढील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तशी ग्वाही दिली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले. ...