लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
“निसर्गरम्य गोवा भ्रष्टच, मलिकांनी सत्यकथन करून ‘झाकली मूठ’ उघड केली”: संजय राऊत  - Marathi News | shiv sena sanjay raut slam bjp goa pramod sawant govt over satya pal malik criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निसर्गरम्य गोवा भ्रष्टच, मलिकांनी सत्यकथन करून ‘झाकली मूठ’ उघड केली”: संजय राऊत 

गोव्याची परिस्थिती अशी गंभीर व बकाल झाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...

Satya Pal Malik: “गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक - Marathi News | satyapal malik alleged goa bjp pramod sawant govt corruption and fail to handle corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक

Satya Pal Malik: जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती.  ...

Goa Election 2022: BJP आता गोव्यातही मुख्यमंत्री बदलणार? ‘ही’ दोन नावे आघाडीवर; शहा-सावंत यांच्यात चर्चा! - Marathi News | bjp to change cm in goa before assembly election 2022 shah and fadnavis discussion on 2 possible names | Latest goa News at Lokmat.com

गोवा :BJP आता गोव्यातही मुख्यमंत्री बदलणार? ‘ही’ दोन नावे आघाडीवर; शहा-सावंत यांच्यात चर्चा!

Goa Election 2022: भाजप आता गोव्यातही मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, दोन नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.   ...

...तर आम्ही सहकार्य करू! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून NCBच्या क्रुझ ड्रग्स पार्टी कारवाईचे स्वागत - Marathi News | ... so we will cooperate! Goa Chief Minister welcomes NCB's Cruise Drugs Party action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...तर आम्ही सहकार्य करू! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून NCBच्या क्रुझ ड्रग्स पार्टी कारवाईचे स्वागत

Cruise Drugs Party : या पार्टीविषयी गोव्यात कोणतेही लिंक आढळून आल्यास त्यावरील कारवाईसाठी एनसीबीला सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले. ...

Goa Election 2022: “उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे आता गोव्याला निघालोय, आम्ही तिकडे २२ जागांवर लढू”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut to visit goa over upcoming elections in 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे आता गोव्याला निघालोय, आम्ही तिकडे २२ जागांवर लढू”: संजय राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोव्यात दाखल होत आहेत. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. ...

गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार; शिवसेनेची घणाघाती टीका - Marathi News | shiv sena saamna editorial criticize goa chief minister pramod sawant upcoming election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार; शिवसेनेची घणाघाती टीका

भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा, शिवसेनेचा निशाणा. ...

'तुम्ही साथ द्या, गोवा स्वयंपूर्ण बनवू'; ‘सरकार तुमच्या दारी’ योजनेचे उद्घाटन - Marathi News | You support, make Goa self-sufficient says CM Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'तुम्ही साथ द्या, गोवा स्वयंपूर्ण बनवू'; ‘सरकार तुमच्या दारी’ योजनेचे उद्घाटन

कोलवाळ येथे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ  प्रसंगी ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२० रोजी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. ...

गोव्याने पहिला डोस देण्याचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठले; PM मोदींनी केले कौतुक - Marathi News | goa achieved 100 percent target of giving first corona vaccine dose PM Modi praised pdc | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याने पहिला डोस देण्याचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठले; PM मोदींनी केले कौतुक

कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याच्या बाबतीत शंभर टक्के उद्दिष्ट गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा सरकारचे अभिनंदन केले आहे. ...