२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
खड्डे, मराठी बातम्या FOLLOW Pothole, Latest Marathi News
Amravati-Akola highway : रस्ता दुभाजकाकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष, ब्रिज निर्मिती संथगतीने, अपघाताची शक्यता ...
नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत असून शहरात मेट्रोचे जाळे टाकण्यात येत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...
शहरातील दुर्दशा झालेल्या रस्त्याची समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल करून सांगा. असे आवाहन राष्ट्रवादीचे अजित मखिजानी यांनी शहरवासीयांना केले आहे. ...
महानगरपालिका हद्दीतील न्यू तापडीया नगर भागातील रेल्वे गेटपासून खरपपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. ...
VIP ताफ्याला जागा देताना ई-रिक्षा उलटली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
हवामान खात्याने यंदाचा पाऊस हा जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आतापासून पावसातही शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करून घ्या असं आयुक्तांनी म्हटलं. ...
उल्हासनगर पूर्वेतील वर्दळीच्या नेताजी चौकात रस्ते खड्डेमय झाले असून मोटरसायकल पडून नागरिक जखमी होत असल्याचे प्रकार दररोज होत आहेत. ...
या मार्गावर दोनशेहून अधिक खड्डे असून दररोज खड्डे बुजविण्याचे काम केले जात असले तरी प्रत्यक्षात वाहतूक कोंडी कमी होण्यास काहीच मदत होत नसल्याचे समोर येत आहे. ...