लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बटाटा

Potato, बटाटा, मराठी बातम्या

Potato, Latest Marathi News

बटाटा हे भाजीपाला कंदवर्गीय फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. याचे भाजीपाला फळपिकात अनन्यसाधारण साधारण महत्व आहे. याचा वापर प्रक्रिया उद्योगातही मोठ्या प्रमाणात केला जातो.
Read More
चाकण बाजारात कांद्याची १२ हजार क्विंटल आवक; वाचा नंबर १ कांद्याला काय मिळाला दर? - Marathi News | 12,000 quintals of onion arrived at Chakan market; Read what price did number 1 onion get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाकण बाजारात कांद्याची १२ हजार क्विंटल आवक; वाचा नंबर १ कांद्याला काय मिळाला दर?

kanda bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचा फटका शेतमालाला बसल्याने आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली. ...

'या' देशात बटाट्यांवर लोकांनी टाकला होता बहिष्कार, सरकारने शेतीवर घालती होती बंदी; कारण फारच विचित्र - Marathi News | In this country, people boycotted potatoes, the government banned agriculture know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात बटाट्यांवर लोकांनी टाकला होता बहिष्कार, सरकारने शेतीवर घालती होती बंदी; कारण फारच विचित्र

Potato Protest: एक काळ असा होता जेव्हा फ्रान्समध्ये बटाट्यांना खूप विरोध झाला. बटाटे खाण्यावर बंदी घालण्यात आली होती आणि यांच्या शेतीवरही बंदी होती. कारण फारच विचित्र होतं. ...

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांदा आवक वाढली; नंबर एक कांद्याला काय मिळाला दर? - Marathi News | Kanda Market : Onion arrivals increased in Chakan Market Committee; What was the price of number one onion? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : चाकण बाजार समितीत कांदा आवक वाढली; नंबर एक कांद्याला काय मिळाला दर?

kanda market खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, वांगी, फ्लॉवर, वाटाणा, हिरवी मिरची, टोमॅटो या मालांची आवक घटली आहे. ...

महाशिवरात्रीनिमित्त पाच हजार पोती रताळ्यांची आवक; वाचा कोणत्या रताळ्याला काय मिळतोय दर? - Marathi News | Five thousand bags of sweet potatoes arrive on the occasion of Mahashivaratri; Read what price each sweet potato is getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाशिवरात्रीनिमित्त पाच हजार पोती रताळ्यांची आवक; वाचा कोणत्या रताळ्याला काय मिळतोय दर?

महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी रताळ्यांना मागणी वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमधील मार्केटसह शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रताळ्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. ...

Farmer Success Story : सोयाबीननंतर बटाट्याची कमाल; तीन महिन्यांत २ लाखांची कमाई वाचा सविस्तर - Marathi News | latest news Farmer Success Story: Potato is the highest after soybean; Earning Rs 2 lakh in three months Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीननंतर बटाट्याची कमाल; तीन महिन्यांत २ लाखांची कमाई वाचा सविस्तर

Farmer Success Story : धारूर येथील तरुण शेतकऱ्याने सोयाबीन काढल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत बटाट्यापासून सुमारे दोन लाखांचे उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे. कमी कालावधीत नगदी पीक घेण्याचा हा यशस्वी प्रयोग ठरत आहे.(Farmer Success Story) ...

महाशिवरात्र निमित्ताने रताळ्याची आवक सुरु; वाचा गावरान रताळीला कसा मिळतोय दर? - Marathi News | Sweet potato arrivals begin on the occasion of Mahashivratri; Read: How is the price of Gavran sweet potato getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाशिवरात्र निमित्ताने रताळ्याची आवक सुरु; वाचा गावरान रताळीला कसा मिळतोय दर?

महाशिवरात्र निमित्ताने रताळ्यांना शहर व उपपनगरातून मोठी मागणी असते. यंदा महाशिवरात्री रविवारी (दि. १५) असल्याने या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड बाजारात रताळींची आवक सुरू झाली आहे. ...

खा देसी स्टार्टर-चटपटे आलू, साध्या मसाल्यांवर परतलेला बटाटा इतका चविष्ट की तोंडाला सुटते पाणी - Marathi News | Eat a Desi Starter-Chatpate Aloo, Potatoes fried with simple spices, tasty that your mouth will water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खा देसी स्टार्टर-चटपटे आलू, साध्या मसाल्यांवर परतलेला बटाटा इतका चविष्ट की तोंडाला सुटते पाणी

Eat a Desi Starter-Chatpate Aloo, Potatoes fried with simple spices, tasty that your mouth will water : चवीला मस्त लागते ही साधी रेसिपी. बटाट्याचा हा पदार्थ नक्की खा. ...

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Kanda Market : Onion arrivals in Chakan Market Committee have decreased; Read what is the price being received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; वाचा काय मिळतोय दर?

kanda bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, गाजर आणि टोमॅटोची कमी आवक झाली आहे. ...