बटाटा हे भाजीपाला कंदवर्गीय फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. याचे भाजीपाला फळपिकात अनन्यसाधारण साधारण महत्व आहे. याचा वापर प्रक्रिया उद्योगातही मोठ्या प्रमाणात केला जातो. Read More
kanda bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, कैरी, लसूण आणि हिरव्या मिरचीची विक्रमी आवक झाली. ...
Gardening Tips For Money Plant: ऐन उन्हाळ्यातही मनी प्लांट छान वाढावा असं वाटत असेल तर पुढे सांगितलेले काही साधे सोपे उपाय करून पाहा..(home hacks for the fast growth of money plant) ...
kanda market हिरवी मिरची, वांगी, चवळी व बटाटा यांचे भाव गडगडले आहेत. कांद्याची प्रचंड आवक झाली. चाकण बाजारात पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. एकूण उलाढाल ६ कोटी १० लाख रुपये झाली. ...
Gardening Tips For Flowering Plants: उन्हाळ्यातही कुंडीत लावलेली रोपं हिरवीगार आणि फुलांनी बहरलेली असावीत असं वाटत असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा...(how to make liquid fertilizers for plants?) ...