लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

वैद्यकीय साहित्य रस्त्यावर - Marathi News | Bio Medical waste throw On the Road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वैद्यकीय साहित्य रस्त्यावर

वैद्यकीय साहित्याची विल्हेवाट व्यवस्थित लावल्या जात नसून ते रस्त्यावर कुठेही फेकून दिल्या जात असल्याचे दिसून येते.  ...

अरे बाप रे! वर्षाला तब्बल ५२ हजार प्लास्टिकचे कण करतो आपण गिळंकृत - Marathi News | OMG! Human body is ingesting 52 thousand micro plastic particles every year | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे बाप रे! वर्षाला तब्बल ५२ हजार प्लास्टिकचे कण करतो आपण गिळंकृत

प्लास्टिकमुळे पृथ्वीचं, पर्यावरणाचं, जनावरांचं, समुद्री जीवांचं आणि ज्यांनी प्लास्टिकची निर्मिती केली त्या मनुष्यांचं जगणं कसं बेजार झालं आहे हे वेळोवेळी बघायला मिळत आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यात दररोज २५१ वाहनांची भर - Marathi News | In Aurangabad district has 251 vehicles every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात दररोज २५१ वाहनांची भर

वाहनसंख्या पोहोंचली १३ लाखांवर  ...

येथे गुदमरतोय श्वास ! कचरा, वाहनांमुळे औरंगाबाद शहराला प्रदूषणाचा विळखा - Marathi News | Here breathtaking is hard ! Pollution increased due to garbage and vehicles in Aurangabad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :येथे गुदमरतोय श्वास ! कचरा, वाहनांमुळे औरंगाबाद शहराला प्रदूषणाचा विळखा

वाहनांच्या वाढत्या संख्येसह कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे ही अवस्था ...

पुण्यात 65 ते 75 टक्के प्रदूषणात वाढ ; शास्त्रज्ञ डाॅ. गुफ्रान बेग यांचे मत - Marathi News | Increase in pollution of 65 to 75 percent in Pune; Scientists Dr. Guffran Beg's opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 65 ते 75 टक्के प्रदूषणात वाढ ; शास्त्रज्ञ डाॅ. गुफ्रान बेग यांचे मत

पुण्यातील प्रदूषणात 65 ते 75 टक्के वाढ झाल्याचे मत आयआयटीमएम सफर चे संचालक व शास्‍त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी मांडले ...

World Environment Day : अकोलेकरांचा श्वास कोंडतोय! - Marathi News | World Environment Day: Akola citizen breathing suffocation due to pollution | Latest akola News at Lokmat.com

अकोला :World Environment Day : अकोलेकरांचा श्वास कोंडतोय!

एकीकडे वाढत्या तापमानाची समस्या असतानाच धूळ व ध्वनी प्रदुषणही वाढतेच आहे. त्यामुळे अकोलेकरांचा श्वास कोंडत असल्याचे चित्र आहे. ...

World Environment Day : पाणी व वायू प्रदुषण कळीचा मुद्दा - Marathi News | World Environment Day: Water and Air Pollution Key Issues | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :World Environment Day : पाणी व वायू प्रदुषण कळीचा मुद्दा

बुलडाणा : नऊ हजार ६६१ चौ.किमी विस्तार असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने जल, वायू प्रदुषणाची समस्या डोकेवर काढत आहे. ...

भारतात प्रदूषणाची स्थिती गंभीर, ५ वर्षेही जगू शकत नाहीत एक लाख लहान मुलं! - Marathi News | Air pollution kills an average of 8.5 out of every 10,000 children in India before they turn five says CSE report | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतात प्रदूषणाची स्थिती गंभीर, ५ वर्षेही जगू शकत नाहीत एक लाख लहान मुलं!

जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे. ...