लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

आंबी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाढले प्रदूषण : प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Increased pollution in the Indrayani river at Ambi: Administration ignored | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आंबी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाढले प्रदूषण : प्रशासनाचे दुर्लक्ष

इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यास धोकादायक झाले आहे. ...

कामवारी नदी नव्हे, नाला बनली आहे!- जलपुरूष राजेंद्र सिंग - Marathi News | Kamvari river, the channel is made! - Jalpur Rajendra Singh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामवारी नदी नव्हे, नाला बनली आहे!- जलपुरूष राजेंद्र सिंग

भिवंडीत नदीची केली पाहणी, नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन ...

मिठी नदी प्रदूषणमुक्त होणार... - Marathi News | Mithi river pollution will be free ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदी प्रदूषणमुक्त होणार...

मिठी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गेल्या चार वर्षांमध्ये मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. ...

पनवेलमध्ये तलाव बनले मृत्यूचा सापळा - Marathi News | Pond in Panvel becomes the trap of death | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये तलाव बनले मृत्यूचा सापळा

सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव; सिडकोसह महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ...

प्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी - Marathi News | Subhash Deshmukh bicycle ride for pollution free campaign | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :प्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी

सोलापूर - प्रदूषण मुक्तीचा प्रचार करण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची सायकलस्वारी ...

राईस मिलची राख रस्त्याच्या कडेला - Marathi News | Rice Mill Ash At Ash Road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राईस मिलची राख रस्त्याच्या कडेला

येथील सांझा ९ अंतर्गत येणारे सर्वे क्र मांक २८८, गणेशनगर परिसरात वडसा कोहमारा रोडच्या कडेला राईसमिलमधून निघणारी विषारी राख रस्त्याच्या कडेला फेकली जात आहे. ही राख हवेसह रस्त्याच्या दिशेने वाहत असते. लगतच लोकवस्ती आहे.या राखेत विषारी घटक असतात,यामुळे ...

इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच ; जलप्रदुषणामुळे मृत्यूची शक्यता - Marathi News | dead fish found on the river bed of indrayani | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच ; जलप्रदुषणामुळे मृत्यूची शक्यता

श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणीच्या पात्रात किनाऱ्यावर मृत अवस्थेत मासे आढळले आहेत. नदीतील प्रदुषणामुळे हे मासे मेले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...

पुण्याच्या प्रदुषणातील वाढ चिंताजनक : अमिताभ मलिक  - Marathi News | Pune pollution increasing is worrisome: Amitabh Malik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या प्रदुषणातील वाढ चिंताजनक : अमिताभ मलिक 

पुढच्या पिढीच्या भविष्याचा आपण आज विचार केला नाही तर त्यांचे जगणे अवघड होईल इतक्या वेगाने प्रदुषण वाढते आहे... ...