काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे. ...
कोलव्याच्या सुप्रसिद्ध खाडीसह गोव्यातील बहुतेक सर्व खाड्या प्रदूषित झाल्याची माहिती समोर आली आहे. या खाड्यांमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक तपासणीतून पुढे आला आहे. ...