लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

करवाढीच्या निषेधार्थ भाजपाच्या विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन - Marathi News | shiv sena shinde group begging protest against BJP to protest tax hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :करवाढीच्या निषेधार्थ भाजपाच्या विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन

आयुक्तांना निवेदन देत करवाढीचा ठराव रद्द करण्याची मागणी शिंदेसेनेने केली.  ...

Rahul Gandhi : "हुकूमशाही प्रवृत्ती, भ्याडपणाचं लक्षण"; युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवरुन राहुल गांधी आक्रमक - Marathi News | Congress Rahul Gandhi slams govt over uday bhanu chib arrest says daro mat sach samvidhan hamare saath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हुकूमशाही प्रवृत्ती, भ्याडपणाचं लक्षण"; युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवरुन राहुल गांधी आक्रमक

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी युथ काँग्रेस अध्यक्षांच्या अटकेवर भाष्य करताना म्हटलं की, "मला युवक काँग्रेसच्या माझ्या 'बब्बर शेर' सहकाऱ्यांचा अभिमान आहे आणि शांततापूर्ण आंदोलन हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे."  ...

मंत्र्याच्या घरावर धडकला मोर्चा; दोनापावला येथे सर्वपक्षीय विरोधी आमदारांसह लोकांचा ठिय्या - Marathi News | protest marches to minister house people including opposition mla from all parties gather at dona paula | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्याच्या घरावर धडकला मोर्चा; दोनापावला येथे सर्वपक्षीय विरोधी आमदारांसह लोकांचा ठिय्या

नगरनियोजन कायद्यातील ३९ (ए) विरोधात हजारोंचा जनसमुदाय उतरला रस्त्यावर, संतप्त आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट; बॅरिकेड्स पाडून आंदोलक धावले. ...

किनारी संशोधनाला मिळेल नवे बळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | coastal research will get new strength said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किनारी संशोधनाला मिळेल नवे बळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दोनापावला येथे जागतिक समुद्र विज्ञान परिषदेचे उद्घाटन ...

प्रत्येक मतदारसंघात किमान एक प्रकल्प: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | at least one project in every constituency said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक मतदारसंघात किमान एक प्रकल्प: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत घेतला १३१ प्रकल्पांचा आढावा ...

कोळसा जेटी रद्द करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू - Marathi News | cancel the coal jetty otherwise we will intensify the agitation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोळसा जेटी रद्द करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू

कुडचडेवासीयांचे प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयासमोर धरणे ...

Pune Crime: आला राग अन् केला थेट वार; किरकोळ वादातून थेट खून, इतकी हिंसकता येते कुठून? - Marathi News | Pune Crime Anger flared up and a direct attack was made; direct murder from a minor dispute, where does such violence come from? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आला राग अन् केला थेट वार; किरकोळ वादातून थेट खून, इतकी हिंसकता येते कुठून?

Pune Crime रस्त्यात साधे कुणाला चांगल्या शब्दांत सांगण्याची देखील सोय राहिलेली नाही. काय माहिती कुणाच्या मनात राग येईल आणि कुणीतरी पटकन शस्त्र काढून वार करेल ...

पुणे महापालिकेच्या विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध; पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांची माघार - Marathi News | Pune Municipal Corporation's subject committee chairmen and vice-chairmen unopposed; Opposition withdraws due to lack of sufficient numbers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध; पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांची माघार

पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांनी उमेदवार उभे केले नसल्याने समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बिनविरोध निवड होणार असून, यावर २७ फेब्रुवारी रोजी शिक्कामोर्तब होणार आहे. ...