लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

जनचळवळीचा वणवा - Marathi News | The wildfire of the mass movement in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनचळवळीचा वणवा

खुद्द भाजपचे काही आमदारदेखील काही विषयांवर लोकांची साथ देत रस्त्यावर येतात.  ...

Pune: मुळा - मुठा नदी पात्रात शेकडो ट्रक राडारोडा; हेच का सुशोभीकरण? धक्कादायक प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Pune: Hundreds of trucks plying in the Mula-Mutha river basin; Why is this beautification? Administration's indifference to the shocking incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मुळा - मुठा नदी पात्रात शेकडो ट्रक राडारोडा; हेच का सुशोभीकरण? धक्कादायक प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

रस्त्यावरून ये - जा करणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येत असताना महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना कसा दिसला नाही? ...

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाला १ हजार कोटींचा फटका; नेमकं कारण काय? - Marathi News | Pune Municipal Corporation's construction department suffers a loss of Rs 1,000 crore; What is the exact reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाला १ हजार कोटींचा फटका; नेमकं कारण काय?

पुणे महापालिकेकडे परवानगीसाठी येणाऱ्या बांधकाम प्रकल्पांच्या संख्येत घट झाली आहे ...

Sharad Pawar: शरद पवार यांना २ दिवसाच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती उत्तम, डॉक्टरांची माहिती - Marathi News | Sharad Pawar discharged from hospital after 2 days of treatment; condition good, doctor says | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांना २ दिवसाच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती उत्तम, डॉक्टरांची माहिती

शरद पवार यांना पुढील दोन ते तीन दिवस विश्रांती घ्यायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे ...

गुंडगिरीला थांबवा, पुण्याची प्रतिमा वाचवा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांना विनंती - Marathi News | Stop hooliganism, save Pune's image; Congress delegation requests Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंडगिरीला थांबवा, पुण्याची प्रतिमा वाचवा; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांना विनंती

जर गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रवृत्तींना वेळीच आळा घातला नाही तर मोठी दुर्घटना किंवा प्राणघातक घटना घडू शकते ...

विशेष लेख: पंतप्रधान कार्यालयात सध्या इतकी अस्वस्थता का? - Marathi News | Special Article: Why is there so much unrest in the Prime Minister's Office right now? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: पंतप्रधान कार्यालयात सध्या इतकी अस्वस्थता का?

अरवली पर्वतरांगा प्रकरण आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे परिपत्रक ज्याप्रकारे हाताळले गेले, त्यावरून कारभारातला ढिसाळपणा उघड झाला. ...

अग्रलेख: सत्ताधाऱ्यांची कार्यकारिणी! चव्हाणांसमोर मोठी रेष आखण्याचे आव्हान - Marathi News | Editorial: Executive of the ruling party! Chavan faces the challenge of drawing a big line | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: सत्ताधाऱ्यांची कार्यकारिणी! चव्हाणांसमोर मोठी रेष आखण्याचे आव्हान

भाजपची तालुका, जिल्हा वा प्रदेश कार्यकारिणी असो; ती सत्तेत असलेल्यांच्या खुंट्याला बांधली गेल्याचे गेल्या दोनचार वर्षांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागले आहे. ...

Mallikarjun Kharge : "लोकशाही, संविधान धोक्यात, रेडिओवर बोलतात पण संसदेत घाबरतात"; खरगेंचा मोदींवर निशाणा - Marathi News | Mallikarjun Kharge reaction on Narendra Modi trump in bhopal congress us india trade deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकशाही, संविधान धोक्यात, रेडिओवर बोलतात पण संसदेत घाबरतात"; खरगेंचा मोदींवर निशाणा

Mallikarjun Kharge And Narendra Modi : भोपाळ येथे आयोजित एका जनसभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ...