लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण... - Marathi News | Delhi Crime: Brought classmate home, took father's pistol and shot him; because... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...

Students Shoot Classmate: ११वीमध्ये शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी वर्गमित्राला घरी बोलावलं आणि घरात त्याच्यावर गोळीबार केला. या मागील कारणही समोर आले आहे.  ...

नीलेश घायवळचे आणखी एक प्रकरण समोर; दवानाखान्यात निघालेल्या कुटुंबावर हल्ल्याचा रचला कट - Marathi News | Ahilyanagar Crime Nilesh Ghaywal had hatched a plot to attack the Salve family incident in Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नीलेश घायवळचे आणखी एक प्रकरण समोर; दवानाखान्यात निघालेल्या कुटुंबावर हल्ल्याचा रचला कट

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर, नीलेश घायवळसह एकाचा सहभाग ...

पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी - Marathi News | Fearing police, car sped off, crashed into bar; 4 people killed on the spot, 13 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी

Florida Car Accident: अमेरिकेमध्ये एक भीषण अपघात झाला. भरधाव कारवर बारवर जाऊन धडकली. यात चार लोकांचा मृत्यू झाला. १३ लोक या घटनेमध्ये जखमी झाले आहेत. ...

आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग... - Marathi News | tamilnadu crime Mother's homosexual relationship with another woman, murder of toddler for love; Husband gets hold of video and then | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...

यासंदर्भात पोलिसांनी म्हटले आहे की, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून दोषींविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.  ...

बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Roads in Bangladesh turn into camps, large army deployed outside Mohammad Yunus's house; Know the full story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

महत्वाचे म्हणजे, हा सराव माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विसर्जित अवामी लीगने १३ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या “ढाका लॉकडाऊन” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे. ...

इच्छेविरुद्ध लग्न लावल्याने पत्नीने रचला 'खुनाचा कट'; सासरच्यांना अडवून दुसऱ्यासोबत थाटला संसार - Marathi News | Dead Dowry Victim Found ALIVE Wife Allegedly Murdered by In Laws Located with Lover in Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इच्छेविरुद्ध लग्न लावल्याने पत्नीने रचला 'खुनाचा कट'; सासरच्यांना अडवून दुसऱ्यासोबत थाटला संसार

कथित हुंडाबळीत 'मृत' ठरवलेली एक विवाहित महिला पोलिसांना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून जिवंत सापडली आहे. ...

नीलेश घायवळ टोळीतील गुंड जयेश वाघला ठाणे जिल्ह्यातून अटक - Marathi News | Jayesh Wagh, a gangster from Nilesh Ghaywal gang, arrested from Thane district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीलेश घायवळ टोळीतील गुंड जयेश वाघला ठाणे जिल्ह्यातून अटक

घायवळ टोळीतील गुंड वाघ याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो पसार झाला होता ...

धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई - Marathi News | Young woman molested on a running bike, 'that' Rapido driver handcuffed; Police take action after video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

Rapido Driver News: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. एका तरुणीने दुचाकीवरून प्रवास करतानाचा रॅपिडो चालकाचा व्हिडीओ शेअर केला होता. ...