लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

शितल तेजवाणींचे विदेशात पलायन? पोलिसांकडून मात्र दुजोरा नाही - Marathi News | Sheetal Tejwani flees abroad? But no confirmation from the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शितल तेजवाणींचे विदेशात पलायन? पोलिसांकडून मात्र दुजोरा नाही

कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन खरेदीखत करताना, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शितल तेजवाणी यांच्यावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे ...

Sangli: प्रेमसंबंधातून खून, कृष्णा नदीत फेकले; तीन दिवसांनी मसुचीवाडीत सापडला महिलेचा मृतदेह - Marathi News | Body of a man murdered over love affair and thrown into Krishna river found in Masuchiwadi after three days in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: प्रेमसंबंधातून खून, कृष्णा नदीत फेकले; तीन दिवसांनी मसुचीवाडीत सापडला महिलेचा मृतदेह

कृष्णा नदीत फेकलेला मृतदेह ...

कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस अ‍ॅक्शन घेऊ शकता? काय सांगतो नियम? - Marathi News | Can the police catch a girlfriend and boyfriend kissing in a car? What do the rules say? Find out | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस अ‍ॅक्शन घेऊ शकता? काय सांगतो नियम?

अनेकांना वाटते की, कार ही त्यांच्यासाठी प्रायव्हेट स्पेस आहे. आपण काहीही करू शकतो. पण असे नाही... ...

Beed: वाळू माफियांशी पोलिसांचे लागेबांधे; हवालदार २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत - Marathi News | Beed: Police links with sand mafia; Constable caught red-handed while taking bribe of Rs 20,000 in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: वाळू माफियांशी पोलिसांचे लागेबांधे; हवालदार २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

अवैध वाळू वाहतूक प्रकरणात आरोपीला अटक न करण्यासाठी मागितली लाच; नवीन निरीक्षकांनी पदभार घेताच दुसऱ्याच दिवशी एसीबीची कारवाई. ...

Kolhapur: बेकायदेशीर लायसन्स प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Four day police custody for accused in illegal license case in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बेकायदेशीर लायसन्स प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

फसवणुकीची व्याप्ती किती मोठी आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत ...

कर्नाटकातील ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलिस जखमी - Marathi News | Six policemen injured in stone pelting by sugarcane protesters in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सहा पोलिस जखमी

बेळगाव : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन ३५०० रुपये दराच्या मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यात हिंसक वळण लागले. ... ...

Kolhapur Crime: कुरिअरवाला म्हणून घरात घुसला, चाकूने वार करून वृद्धेला लुटले - Marathi News | Man entered house posing as courier stabbed and robbed elderly woman in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: कुरिअरवाला म्हणून घरात घुसला, चाकूने वार करून वृद्धेला लुटले

गिजवणे येथील घटना : गडहिंग्लजसह सीमाभागात खळबळ ...

तीव्र उतारावरून जाताना चालकाचा ताबा सुटला; वाहन पलटी होऊन ८ जण जखमी, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Driver loses control while going down a steep slope vehicle overturns, 8 injured, incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीव्र उतारावरून जाताना चालकाचा ताबा सुटला; वाहन पलटी होऊन ८ जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

या घटनेत आठ मजुरासह चालक जखमी झाला असून दोन ते तीन मजुरांचे हात पाय तुटले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ...