लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Satara: दारूच्या दुकानात किरकोळ कारणावरून वाद, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सहाजणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Youth dies after being beaten up over minor dispute at liquor shop Case registered against six people in Lonand satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंदमध्ये दारूच्या दुकानात मारहाण; तरुणाचा मृत्यू, सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

दारू पित असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले ...

Kolhapur Crime: आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार - Marathi News | Principal tortures female student of Ashram School in kagal Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार

मुलाच्या फ्लॅटवर नेऊन गैरकृत्य ...

Kolhapur: पत्नी सोडून गेली, हाताला काम नाही.. मूकबधिर मुलाला घेऊन जगू कसे..?; तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न  - Marathi News | Wife left him no work to do How to live with a deaf and mute child Desperate young man attempts self-immolation in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पत्नी सोडून गेली, हाताला काम नाही.. मूकबधिर मुलाला घेऊन जगू कसे..?; तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

पोलिसांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, करुण कहाणीने पोलिसही हेलावले ...

अनुदानाबाबत जाब विचारल्याने शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याची बुटाने मारहाण; चित्रफित 'व्हायरल' - Marathi News | Farmer beaten with shoe by agriculture officer for asking about subsidy; Video goes viral | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनुदानाबाबत जाब विचारल्याने शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याची बुटाने मारहाण; चित्रफित 'व्हायरल'

मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर 'व्हायरल' झाली आहे. ...

मी राजकीय व्यक्ती नसल्याने कोणतीही राजकीय टिप्पणी करणार नाही - नरेश अरोरा - Marathi News | I will not make any political comments as I am not a political person - Naresh Arora | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी राजकीय व्यक्ती नसल्याने कोणतीही राजकीय टिप्पणी करणार नाही - नरेश अरोरा

राष्ट्रवादी (अजित पवार)चे काम कसे चालते, अशी विचारणा करून काही कागदपत्रे मागितली; पण आमच्या इथून काहीही घेऊन गेले नाहीत ...

Municipal Election 2026: मतदानातील गैरप्रकार रोखणार, हुल्लडबाजी केल्यास ठोकणार; कोल्हापूरसह इचलकरंजीतही सशस्त्र तुकड्या तैनात - Marathi News | The police administration has made strong security arrangements to ensure peaceful conduct of the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Municipal Election 2026: मतदानातील गैरप्रकार रोखणार, हुल्लडबाजी केल्यास ठोकणार; कोल्हापूरसह इचलकरंजीतही सशस्त्र तुकड्या तैनात

कोल्हापुरात १८४ बूथ उपद्रवी, पोलिस प्रशासन अलर्ट  ...

Sangli: नागजला जिल्हा परिषद निवडणूक वादातून तरुणाला बेदम मारहाण, २५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप - Marathi News | Youth brutally beaten up over Nagaj Zilla Parishad election dispute in Sangli, accused of demanding Rs 25 lakh ransom | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: नागजला जिल्हा परिषद निवडणूक वादातून तरुणाला बेदम मारहाण, २५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल ...

सांगलीत नाल्यामध्ये आढळला मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु - Marathi News | Body found in drain in Sangli, Investigation started by the police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नाल्यामध्ये आढळला मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु

पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह सिव्हिलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला ...