लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

फटकुळ दादांची दहशत! फलटणमध्ये गुंडांच्या टोळीकडून दोन भावांवर जीवघेणा हल्ला - Marathi News | Two brothers fatally attacked by a gang of goons in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फटकुळ दादांची दहशत! फलटणमध्ये गुंडांच्या टोळीकडून दोन भावांवर जीवघेणा हल्ला

१०-१२ जणांच्या टोळक्याने उघड्या तलवारी आणि शस्त्रांनी दहशत माजवत दोन निष्पाप भावांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. ...

महिलेचा गळा आवळून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवला, खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Woman strangled to death; Body hung from a tree to destroy evidence, shocking incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेचा गळा आवळून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवला, खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार

दोघेही एकाच ठिकाणी काम करत असून कामावर जाताना सोळू गावच्या हद्दीतील जंगलात त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता ...

पोलिसांना चापट मारली अन् दारुडा रस्त्यावरच झोपला; छ. संभाजीनगरात दांपत्यवर गुन्हा दाखल - Marathi News | Chh. Sambhajinagar Crime: Drunk Man and Wife Assault Traffic Police at High Court Signal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांना चापट मारली अन् दारुडा रस्त्यावरच झोपला; छ. संभाजीनगरात दांपत्यवर गुन्हा दाखल

"दोन दिवसात बघून घेतो..." पोलिसांना धमकी देत दांपत्याची धक्काबुक्की; दामिनी पथकाने आवळल्या मुसक्या ...

Video - मजनूची मस्ती उतरवली! ३५ सेकंदात ३७ वेळा चपलेने चोपलं; महिलेने अद्दल घडवली - Marathi News | aligarh lesson for crazy majnu outside police station woman beat him 37 times with slipper in 35 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - मजनूची मस्ती उतरवली! ३५ सेकंदात ३७ वेळा चपलेने चोपलं; महिलेने अद्दल घडवली

छेड काढणाऱ्या तरुणाला चांगलाच धडा शिकवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

सप्टेंबरमध्ये भेट, फेब्रुवारीमध्ये धक्कादायक घटना; लिव्ह-इन पार्टनरचा क्रूरतेचा कळस - Marathi News | Meeting in September, shocking incident in February; Live-in partner's cruelty reaches its peak | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सप्टेंबरमध्ये भेट, फेब्रुवारीमध्ये धक्कादायक घटना; लिव्ह-इन पार्टनरचा क्रूरतेचा कळस

गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ऑनलाइन अॅपद्वारे सुरू झालेल्या मैत्रीचे रूपांतर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये झाले आणि नंतर संशयाचे रूपांतर हिंसक झाले. त्रिपुरातील एका १९ वर्षीय बायोटेक विद्यार्थिनीची हत्या झाली. ...

प्यार किया तो डरना क्या! 28 वर्षांची शिक्षिका ६० वर्षीय संचालकाच्या प्रेमात; नेपाळमध्ये केलं लग्न - Marathi News | muzaffarpur 28 year old shaista secretly marrie in temple 32 years older rakesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्यार किया तो डरना क्या! 28 वर्षांची शिक्षिका ६० वर्षीय संचालकाच्या प्रेमात; नेपाळमध्ये केलं लग्न

एका खासगी शाळेचे ६० वर्षीय संचालक राकेश शाह यांनी आपल्याच शाळेतील २८ वर्षीय शिक्षिका शाइस्ता परवीन हिच्याशी पळून जाऊन लग्न केलं आहे. ...

काळाचा घाला! देवदर्शनावरून परतताना राजस्थानमध्ये भीषण अपघात; ४ मित्रांचा जागीच मृत्यू - Marathi News | ujjain mahakal darshan return kanpur four friends from kanpur died expressway accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला! देवदर्शनावरून परतताना राजस्थानमध्ये भीषण अपघात; ४ मित्रांचा जागीच मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर चेचट टोल प्लाझाजवळ एका भरधाव कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. ...

धक्कादायक! लातूरमध्ये शेतीच्या तुकड्यासाठी सख्ख्या भावानेच दुसऱ्याला संपवलं अन् मृतदेह... - Marathi News | Shocking younger brother killed elder brother over land dispute in latur police arrested accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लातूरमध्ये शेतीच्या तुकड्यासाठी सख्ख्या भावानेच दुसऱ्याला संपवलं अन् मृतदेह...

गुलाब खरोसे खून प्रकरणाचा ७२ तासांत थरारक उलगडा ...