लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

बारामती विमान अपघातानंतर DGCAची मोठी कारवाई! VSR Ventures चे ४ विमाने 'ग्राउंडेड' - Marathi News | ajit pawar plane crash baramati major action dgca grounds four vsr ventures aircraft maharashtra politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारामती विमान अपघातानंतर DGCAची मोठी कारवाई! VSR Ventures चे ४ विमाने 'ग्राउंडेड'

Ajit Pawar Plane Crash, DGCA VSR Ventures: विमानाच्या फिटनेस, सुरक्षितता आणि उड्डाण प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्याची माहिती ...

Ajit Pawar Plane Crash : ३००० तासांचे फ्लाईट रेकॉर्ड्स गायब? रोहित पवारांचा 'VSR' कंपनीवर गंभीर आरोप; 'त्या'पायलटच्या चौकशीवरूनही सवाल - Marathi News | Ajit Pawar Plane Crash 3000 hours of flight records missing? Rohit Pawar makes serious allegations against 'VSR' company; Questions also raised about the investigation of 'that' pilot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३००० तासांचे फ्लाईट रेकॉर्ड्स गायब? रोहित पवारांचा गंभीर आरोप; 'त्या'पायलटच्या चौकशीवरूनही सवाल

Ajit Pawar Plane Crash : विमानाचे तब्बल ३००० तासांचे रेकॉर्ड्स उपलब्ध नसल्याचा दावा करत त्यांनी तपासाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

नियतीचा क्रूर खेळ! स्वत:च्याच हॉटेलमध्ये भाजला, उपचारासाठी दिल्लीला निघाला; वाटेतच विमानाचा झाला चक्काचूर - Marathi News | Cruel game of fate! Burned in his own hotel, left for Delhi for treatment; plane shattered on the way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियतीचा क्रूर खेळ! स्वत:च्याच हॉटेलमध्ये भाजला, उपचारासाठी दिल्लीला निघाला; वाटेतच विमानाचा झाला चक्काचूर

विमानात संजय यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्चना देवी आणि पुतण्या धीरू कुमार हे देखील होते. या तिघांच्याही मृत्यूमुळे संजय यांची दोन मुले, १७ वर्षांचा शुभम आणि १३ वर्षांचा शिवम आता पूर्णपणे अनाथ झाले आहेत. ...

ढाबा मालकासाठी 'देवदूत' बनून आलेलं विमान बनलं मृत्यूचा सापळा; झारखंड विमान अपघातात नक्की काय घडलं? - Marathi News | The plane that came as an angel for the dhaba owner turned into a death trap; What exactly happened in the Jharkhand plane crash? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ढाबा मालकासाठी 'देवदूत' बनून आलेलं विमान बनलं मृत्यूचा सापळा; झारखंड विमान अपघातात नक्की काय घडलं?

रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अॅम्ब्युलन्स सोमवारी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास चतरा येथे कोसळली. रुग्णासह सात जण विमानात होते. या अपघातात सातही जणांचा मृत्यू झाला. ...

बारामती विमान दुर्घटनेनंतर आणखी एक अपघात; रांचीतील एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅशमध्ये ७ जणांचा मृत्यू - Marathi News | Another accident after Baramati plane crash, 7 death in air ambulance crash in Ranchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारामती विमान दुर्घटनेनंतर आणखी एक अपघात; रांचीतील एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅशमध्ये ७ जणांचा मृत्यू

विमानाचा संपर्क तुटल्यानंतर रात्री ८.०५ वाजता तातडीने बचाव समन्वय केंद्राला सक्रीय करण्यात आले आणि या विमानाचा शोध सुरू केला ...

Air Ambulance Crash: रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स 'क्रॅश'! विमानात रुग्णासह ७ लोक, जंगलात भीषण अपघात - Marathi News | Air ambulance with seven onboard to Delhi from Ranchi crashes in Jharkhand Chatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स 'क्रॅश'! विमानात रुग्णासह ७ लोक, जंगलात अपघात

Ranchi Air Ambulance Crash: विमानात दोन पायलट, एक रुग्ण, एक डॉक्टर, एक पॅरामेडिक आणि दोन अटेंडंट असल्याची माहिती ...

"विमानाचा तो भाग जसाच्या तसा, मग ब्लॅक बॉक्स जळाला कसा? ११००० सेल्सिअसच्या आगीतही...!"; अजितदादांच्या अपघातासंदर्भात काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? - Marathi News | That part of the plane was safe so how did the black box burn What did Jitendra Awhad say about Ajitdada's accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विमानाचा तो भाग जसाच्या तसा, मग ब्लॅक बॉक्स जळाला कसा? ११००० सेल्सिअसच्या आगीतही...!"; अजितदादांच्या अपघातासंदर्भात काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

Jitendra Awhad on Ajit Pawar Plane Crash : ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो, विमानाचा तो भाग जसाच्या तसा होता. ११ हजार सेल्सिअसच्या आगीमध्येही त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही. मग तो जळाला कसा? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला आहे.  ...

'अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी करा', बारामतीकर एकवटले; 'प्रशासकीय भवना'वर धडक देत निवेदनाद्वारे केली मागणी - Marathi News | Investigate Ajit pawar plane crash Baramatikar unites; Demand made through a statement by attacking 'Administrative Building' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी करा', बारामतीकर एकवटले; 'प्रशासकीय भवना'वर धडक देत निवेदनाद्वारे केली मागणी

अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून होत आहे. काल लोणी भापकर येथील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून आपला निषेध नोंदवला. ...