पिंपरी चिंचवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोहिनूर ग्रुप आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ...
शासनाच्या महावितरण या कंपनीलाही रस्ते खोदाईसाठी शुल्क आकारणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने महामेट्रोला खोदाईसाठी सूट दिली आहे. महामेट्रोची रस्ते खोदाई मोबाइल कंपन्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर असल्याने महापालिकेची जागा ही कंपनी मोफत वापरत आहे. ...
अध्यक्षपद निवडीत डावलल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतील दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्या दोन रिक्त पदांसाठी शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवड होणार आहे. ...
शिवनेरी किल्ल्यातून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील युवक जागीच ठार झाला असून अन्य दोन युवक जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार प ...
शहरातील विविध नाल्यांची सफाई वेळेत होत नसल्याने पावसाळ्यात झोपड्या व घरांत पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या लोकसहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मार्चपासूनच नालेसफ ...
सुरक्षा भिंतीलगतच्या झाडाझुडपात बलात्काराची घटना घडल्यानंतर वल्लभनगर एसटी आगार व्यवस्थापकांनी गंभीर दखल घेऊन सुरक्षेच्या तातडीने उपाययोजना केल्या. पोलीस मदत केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी आगारातर्फे केली ...
इमारतीची उंची ७० मीटरपेक्षा अधिक अथवा २४ मजल्यांची इमारत असेल, तर एकूण बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत चार टक्के जागा रिफ्युजी क्षेत्र म्हणून सोडले जाते. आगीची घटना अथवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना मदत मिळू शकेल या दृ ...