लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

...तर वाहने पेटवून देऊ; डेपो परिसरातील नगरसेवक आक्रमक - Marathi News |  ... then let the lights be set; Corporator aggressor at depot area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...तर वाहने पेटवून देऊ; डेपो परिसरातील नगरसेवक आक्रमक

महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कच-यातून वीजनिर्मिती अर्थात वेस्ट टू एनर्जीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सत्ताधारी नगरसेवकांनीही या प्रकल्पाबाबत साशंकता व्यक्त केली होती. ...

लाचखोरांच्या चौकशीचे आदेश; बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी घेतात पैसे - Marathi News |  Criminal Investigation Order; Take money to stop the construction work | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाचखोरांच्या चौकशीचे आदेश; बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी घेतात पैसे

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेत केला. त्यांनी संभाषणासाठी क्लिपही सादर केली. ...

सद्गुणांचे कौतुक करायला हवे- श्रीनिवास पाटील - Marathi News |  Virtues should be appreciated - Srinivas Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सद्गुणांचे कौतुक करायला हवे- श्रीनिवास पाटील

पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे. ...

शेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक  - Marathi News | Cheating with person in share market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक 

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  ...

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीवर गावडे आणि चिंचवडे यांची वर्णी  - Marathi News | Gawde and Chinchwade are celected on Standing Committee of Pimpri Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीवर गावडे आणि चिंचवडे यांची वर्णी 

ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जाधव, शिंदे यांनी राजीनामे दिले. ...

‘वेस्ट टू एनर्जी’वरून गोंधळ, विरोधकांची भाजपातील गटबाजीला फूस - Marathi News |  Confusion over 'West to Energy', BJP's anti-party tussle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘वेस्ट टू एनर्जी’वरून गोंधळ, विरोधकांची भाजपातील गटबाजीला फूस

महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार आहे. कचरा निविदा, वेस्ट टू एनर्जी आणि राडारोडा प्रकल्पावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून भाजपातील एका गटातील नगरसेवकांनी संशय व्यक्त केला असल्याने विरोधकांसह सत्ताधारीही सभेत गोंधळ घालण्याची चि ...

रोमहर्षक लढतींनी आखाड्यात रंगत - Marathi News |  Thrown in the akhaad by thrilling trips | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रोमहर्षक लढतींनी आखाड्यात रंगत

येथील ग्रामदैवत श्री मुंजोबामहाराज उत्सव-यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीच्या रोमहर्षक लढतींनी यात्रेतील आखाडा गाजला. महिला मल्लांच्या कुस्त्याही लक्षवेधक ठरल्या. ...

बांधकाम व्यावसायिकेच्या कार्यालयावर हल्ला - Marathi News |  Builders attack office | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम व्यावसायिकेच्या कार्यालयावर हल्ला

जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादंगातून हिंजवडी येथे बांधकाम व्यावसायिकेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी अनोळखी सात ते आठ आरोपींविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...