शासनाच्या सर्व योजना एकत्र करून मावळ तालुक्यातील वने आणि जलसंवर्धनाचे काम जून अखेर पूर्ण करण्याच्या सूचना पालक मंत्री गिरीश बापट यांनी विविध खात्याच्या अधिका-यांना दिल्या. मात्र उपस्थित अधिकाºयांकडे याबाबत कोणतेच ठोस नियोजन व माहिती नसल्याचे निदर्शना ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने माजी महापौर बहल यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. ...
कोणे एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहर हे दाट झाडींचे, गर्द सावलींचे, टेकड्यांचे शहर होते, असे सांगितल्यास खरे वाटणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासून शहरात वाढत चाललेल्या वायुप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ...
पादचाऱ्याला रस्त्यावरचा राजा समजले जाते. पादचा-याला प्रथम प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र हा राजा रोजच जीव मुठीत धरून वावरताना दिसत आहे. डांगे चौकात पादचा-यांची कुचंबणा होत आहे. वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने थांबवत असल्याने पादचा-यांनी चाल ...
खराबवाडी ( ता.खेड ) येथील वाघजाईनगर मधील ट्राई वॉल पॅक प्रा. लि. या कागदी पुठ्ठयाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आकस्मिकपणे आग लागून आगीत मशिनरी, कच्चा माल व इतर सामुग्री खाक होऊन अंदाजे साडेचार ते पाच कोटीचे नुकसान झाल्याची माहिती कामगार तलाठी शाम वालेक ...