लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरीत व्यापाऱ्याचा गळा आवळून खून - Marathi News | Businessman murdered in pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत व्यापाऱ्याचा गळा आवळून खून

साबण उत्पादन आणि विक्री करणाऱ्या पिंपरीतील व्यापाऱ्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

टोळक्याकडून दुकानदाराच्या घराची तोडफोड - Marathi News | Disruption of shopkeeper's house from the criminal gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोळक्याकडून दुकानदाराच्या घराची तोडफोड

सिगारेट उशिरा दिल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दुकानदाराच्या घराची तोडफोड करत गल्ल्यातील रोकड पळविली. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये पॅनसिटीचा डीपीआर मंजूर - Marathi News | pancity DPR approved in Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडमध्ये पॅनसिटीचा डीपीआर मंजूर

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची चौथी बैठक सोमवारी महापालिका भवनात झाली. त्यात पॅनसिटीच्या डीपीआरला मंजूरी दिली असून पब्लिक सायकल शेअरींग, कमाडंन्ट कंट्रोल सेंटर, सोलर रूफ टॉफ, शाळांमध्ये ई- लर्निंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ...

दुचाकीची अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन - Marathi News | NCP's hike against petrol and diesel price increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीची अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा व अच्छे दिनाचा फुसका बार, पेट्रोल गेले ८३ रुपयांवर अशी घोषणाबाजी करत भाजपा सरकारचा आंदोलकांनी जोरदार निषेध नोंदविला. ...

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा मुहूर्त टळणार - Marathi News | The independent police commissioner will be able to escape | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा मुहूर्त टळणार

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीचे नागरीकरण वाढत असताना गुन्हेगारीही वाढली आहे. ...

पवनेतून पाण्याचा बेकायदा उपसा - Marathi News | Illegal lease of water through the wind | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनेतून पाण्याचा बेकायदा उपसा

पवनानगर : अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका; कारवाईकडे दुर्लक्ष ...

पिंपरी महापालिका स्वीकृत सदस्यपदी २४ जणांची वर्णी  - Marathi News | Pimpri Municipal Corporation approved 24 candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिका स्वीकृत सदस्यपदी २४ जणांची वर्णी 

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती सदस्यपदी २४ जणांची निवड झाली आहे. ही निवड दोन वर्षांसाठी असणार आहे. ...

पवना नदीवर बंधाऱ्यांना जलसंपदा विभागाची मंजुरी  - Marathi News | Water Resources Department permission bondage on Pawana River | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवना नदीवर बंधाऱ्यांना जलसंपदा विभागाची मंजुरी 

सध्याच्या स्थितीत ४९० एमएलडी पाणी महानगरपालिका रावेत बंधाऱ्यातुन उचलते. या बंधाऱ्यालगत नव्याने बंधारा बांधण्याच्या संदर्भात महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली होती. ...