पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण समितीची स्थापना करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हिरवा कंदील दाखवला आहे़ नऊ सदस्यांची निवड येत्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यामुळे समितीवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्स ...
महापालिका प्रभाग समिती सदस्य नगरसेवकांवर शिरजोर असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने फलक काढण्याची कारवाई सुरू केली आहे. अजूनही सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, रुपीनगर, म्हेत्रेवस्ती परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत ...
‘स्मार्ट सिटी’, ‘पॅन सिटी’ आणि आता ‘मेट्रो’ सिटी होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची लगबग दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. मात्र ‘नेहमीची येतो पावसाळा’ या मानसिकतेतून हे काम करण्यात येते. त्यामुळे वरवर सफाई झाल्याचे चित्र प्रत्येक ...
वडगाव मावळ येथील नगर पंचायत हद्दीत सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने लावलेले हायमास्ट दिवे मावळच्या तहसीलदारांनी अचानक बंद करून गावाला अंधाराच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये तहसीलदारांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दिवे तुम्हाला ...
लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीतील सर्व आघाड्यांनी तसेच महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे़ पक्षाची ताकद वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी क ...
प्राधिकरणातील गणेश तलाव परिसरात रविवार सकाळी आठची वेळ..., उन्हाळा सुरू असला, तरी वातावरणात थोडासा गारवा..., अशा रम्य, सुखद वातावरणात प्राधिकरणातील गणेश तलावात पक्ष्यांची शाळा भरली होती. चित्रबलक, पांढरे बगळे, खंड्या आदी पक्षी जमले होते. पक्ष्यांचा कि ...