लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने - Marathi News |  Datta Sane as opposition leader | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्तात्रय साने यांची वर्णी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते म्हणून साने यांच्या नावाची नोंदणी मंगळवारी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे केली. अधिकृत घोषणा ...

मंडई आली रस्त्यावर, अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित; विक्रेत्यांची होतेय गैरसोय - Marathi News | The road was on the road, pending for many years; The inconvenience caused by the vendors | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मंडई आली रस्त्यावर, अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित; विक्रेत्यांची होतेय गैरसोय

रुपीनगर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. मंडई नसल्यामुळे येथील भाजीविक्रेत्यांना दुकाने रस्त्याच्या कडेला थाटावी लागतात. वाहनचालक, प्रवासी, दुकानदार आणि नागरिक यांची कटकट व ऊन, वारा, पाऊस या सर्व संकटांचा सामना करीत, अति ...

मुख्य सभागृहाबाहेर कर्मचाऱ्यांना मज्जाव - Marathi News | Embarrassed employees outside the main hall | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्य सभागृहाबाहेर कर्मचाऱ्यांना मज्जाव

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पहिल्या आणि तिसºया मजल्यावरील सभागृहाबाहेर महापालिका कर्मचाºयांनी थांबू नये. आपल्या विभागात काम करावे, कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा फतवा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यां ...

बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपला ठोकला रामराम  - Marathi News | Balasaheb Ovhal out of BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपला ठोकला रामराम 

देशात एकात्मतेला धोका असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

पिंपरी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने - Marathi News | Datta Sane opposition leader in Pimpri Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने

दत्ता साने यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म असून ते आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित आहेत. ...

शिक्षण समितीला अखेर मुहूर्त - श्रावण हर्डीकर - Marathi News |  At the end of the education committee - Shravan Herdkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण समितीला अखेर मुहूर्त - श्रावण हर्डीकर

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण समितीची स्थापना करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हिरवा कंदील दाखवला आहे़ नऊ सदस्यांची निवड येत्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यामुळे समितीवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्स ...

‘त्या’ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई - Marathi News |  'That' action on unauthorized Flex | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

महापालिका प्रभाग समिती सदस्य नगरसेवकांवर शिरजोर असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने फलक काढण्याची कारवाई सुरू केली आहे. अजूनही सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, रुपीनगर, म्हेत्रेवस्ती परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत ...

पिंपरी चिंचवड शहरातील नाल्यांच्या सफाईचा दिखावा - Marathi News | Pimpri Chinchwad showing cleanliness of the drains in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरातील नाल्यांच्या सफाईचा दिखावा

‘स्मार्ट सिटी’, ‘पॅन सिटी’ आणि आता ‘मेट्रो’ सिटी होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची लगबग दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. मात्र ‘नेहमीची येतो पावसाळा’ या मानसिकतेतून हे काम करण्यात येते. त्यामुळे वरवर सफाई झाल्याचे चित्र प्रत्येक ...