लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून उकळले १५ लाख  - Marathi News | rubles of 15 million rupees by women due to threatened viral sexual video on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून उकळले १५ लाख 

आरोपीने फिर्यादी महिलेशी जवळीक निर्माण करुन महिलेला मिल्क पावडरचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर शीतपेयातून गुंगीकारक पदार्थ देवून शारीरिक संबंध ठेवले. ...

शरीरसंबंधाचे आमिष, व्यापाऱ्याचे अपहरण आणि आर्थिक लुट - Marathi News | Body larceny, mercenary kidnappings and financial plunder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शरीरसंबंधाचे आमिष, व्यापाऱ्याचे अपहरण आणि आर्थिक लुट

एका कपड्याच्या प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याला मागील काही दिवसांपासून एका अज्ञात महिलेचा फोन येत होता. यातून त्यांचे बोलणे अधिक वाढून त्या महिलेने युवकास भेटण्यास बोलावले... ...

पिंपरीत धारदार शस्त्राने तरुणाचा खून - Marathi News | The murder of a young man with a sharp weapon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत धारदार शस्त्राने तरुणाचा खून

धारदार हत्याराने वार करुन तरुणाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली ...

आमदार महेश लांडगेंपुढे नांगी टाकली आढळरावांनी   - Marathi News | Aam Aadmi Party leader Mahesh Lundgang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार महेश लांडगेंपुढे नांगी टाकली आढळरावांनी  

शिरूर लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा, अशी मागणी भोसरीचे भाजपा सहयोगी आमदार महेश लांडगे आणि समर्थकांनी केली होती. ...

सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक - Marathi News | Three lakh fraud due to attraction of gold biscuit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने एकाची तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण - Marathi News | Laraman Jagtap of Shrirang Barane for the meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण

गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली. ...

सोमाटणे फाटा येथे व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक  - Marathi News | 40 lakh cheating with businessman at Somatane Phata | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोमाटणे फाटा येथे व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक 

विश्वास वसंत मुऱ्हे यांनी प्लॅट विकलेले २५ लाख, व पाण्याचे टँकरचे व सोने गहाण ठेवून १५ लाख अशी ४० लाख रुपये रक्कम २००० रुपयांच्या नोटामध्ये बदलून देण्यासाठी तयार ठेवले.  ...

दिघीत दरोड्याच्या तयारीतील पाच जणांकडून दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे जप्त  - Marathi News | two homemade pistols , five live cartridges seized by five people in dighi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिघीत दरोड्याच्या तयारीतील पाच जणांकडून दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे जप्त 

निवडणूक विभागातर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघीतील मॅग्झिन चौकात नाकाबंदी करण्यात येत आहे ...