लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरीतील एचए मैदानावर सापडला अर्धवट जळालेला तरुणाचा मृतदेह - Marathi News | The dead body of a youth who was found in the HA ground at Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील एचए मैदानावर सापडला अर्धवट जळालेला तरुणाचा मृतदेह

पिंपरीतील हिंदुस्तान एॅन्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या मैदानावर रविवारी पहाटे 20 ते 22 वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. ...

बलात्काराची तक्रार पोलिसात देण्याची धमकी देत तरुणाकडून उकळले लाखो रुपये - Marathi News | threatening to guy by filing FIR of rape, girl demand lakh of ruppes from guy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बलात्काराची तक्रार पोलिसात देण्याची धमकी देत तरुणाकडून उकळले लाखो रुपये

सोशल मीडियावर ओळख निर्माण करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, समाजात बदनामी करेन अशी धमकी देत एका तरुणीने तरुणाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. ...

औद्योगिक न्यायालयाचा आदेश असतानाही कामगारांना कामावर घेण्यास सोना’ कंपनीकडून टाळाटाळ - Marathi News | Despite the order of the industrial court, the company 's avoiding the employees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :औद्योगिक न्यायालयाचा आदेश असतानाही कामगारांना कामावर घेण्यास सोना’ कंपनीकडून टाळाटाळ

खंडाळा तालुक्यातील लोणंद एम. आय.डी.सी.तील सोना अलाईज कंपनीतील कामगारांना पुणे येथील औधोगिक न्यायालयाने दि. १७ रोजी कामावर हजर राहण्याचा आदेश कंपनी व्यवस्थापन व सोना अलाईज एम्प्लॉईज युनियनला दिले होते. ...

अल्पवयीन मुलीला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणारा अटकेत  - Marathi News | one arrested in case of threaten to throw acid on minor girl face | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणारा अटकेत 

आरोपीने पीडित १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास तोंडावर अ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रुप करण्याची धमकी दिली. ...

मावळमध्ये सव्वा बाविस लाख मतदार ; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध - Marathi News | Maval has 12 lakh voters; The last voter list declared | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळमध्ये सव्वा बाविस लाख मतदार ; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

मावळ लोकसभा मतदार संघात २२ लाख २७ हजार ७३३ मतदार नोंदणी झाली आहे. ...

पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार - Marathi News | sharp weapon attack on Young due to former issues | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार

पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार करत त्याच्या मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. ...

पिंपरी महापालिकेतर्फे कर सवलत योजना - Marathi News | Tax discount scheme by Pimpri Municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेतर्फे कर सवलत योजना

आर्थिक वर्षामध्ये थकबाकीसह संपूर्ण बिलाची रक्कम एक रकमी आगाऊ भरणा करणा-या मिळकतधारकांना चालू मागणीतील सामान्य करामध्ये सवलत देणार आहे. ...

इन्कम टॅक्स ऑफिसला दिली खोटी माहिती; एकावर गुन्हा - Marathi News | fake information given to Income Tax office; Crime on one | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्कम टॅक्स ऑफिसला दिली खोटी माहिती; एकावर गुन्हा

ई -मेल आयडी बदलून इन्कम टॅक्स ऑफिसला खोटी माहिती देवून अडीच लाखांची फसवणूक केली आहे.  ...