लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, स्टाईल मारणाऱ्याला नव्हे : आदित्य ठाकरे  - Marathi News | Voter for the working candidate and not the style man : Aaditya Thackeray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, स्टाईल मारणाऱ्याला नव्हे : आदित्य ठाकरे 

प्रत्येक वर्षी विचार बदलणारे आणि स्थिर मन नसणाऱ्यांशी युती होणार नाही. स्थिरमनाशी युती होईल, मनसेशी नाही. ...

त्या पडल्या,धडपडल्या आणि अखेर जिंकल्या सुद्धा - Marathi News | They fell down, struggled and finally won | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्या पडल्या,धडपडल्या आणि अखेर जिंकल्या सुद्धा

जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास असला की विजय मिळविता येतो याचा प्रत्यय मंगळवारी पिंपरी-चिंचवड मधील क्रिकेट रसिकांना आला. ...

विवाहितेचा छळप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा - Marathi News | The crime registred gainst house of laws due to married women torture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितेचा छळप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा

घरगुती कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

पवना धरणाने दिले ५४ कोटींचे उत्पन्न - Marathi News | Pawana dam gave 54 crores of income | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणाने दिले ५४ कोटींचे उत्पन्न

पवना धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. ...

देहूफाटा स्थानकात उभी असलेली एसटी बस अज्ञातांनी पेटविली  - Marathi News | The standing ST bus burnt by unknown person in Pimpri station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देहूफाटा स्थानकात उभी असलेली एसटी बस अज्ञातांनी पेटविली 

बसस्थानकात उभी असलेली बस अज्ञात व्यक्तींनी पेटविली. यामध्ये बसचे १५ लाखांचे नुकसान झाले.. ...

कनिष्ठ अभियंता,डॉक्टरची वेतनवाढ रोखली - Marathi News | Junior Engineer, doctor's salary prevented by commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कनिष्ठ अभियंता,डॉक्टरची वेतनवाढ रोखली

निविदा नस्ती हेतुपुरस्सर गहाळ केल्याने आणि नियमबाह्यपणे बीले अदा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. ...

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तरुणाची सुटका ; आरोपी ताब्यात - Marathi News | Youth rescued from kidnappers; Detained accused | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तरुणाची सुटका ; आरोपी ताब्यात

पैशाच्या वादातून तळेगाव दाभाडे येथून अपहरण केलेल्या तरुणाची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सुटका केली असून आरोपींना अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे. ...

दारुसाठी माहेराहून पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ - Marathi News | married women harassment for money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारुसाठी माहेराहून पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ

आरोपीने विवाहितेला माहेराहून आई-वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. ...