लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरीत हातात तलवारी घेवून गोंधळ घालणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल   - Marathi News | The crime was filed on four people In the pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत हातात तलवारी घेवून गोंधळ घालणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल  

हातात तलवारी घेवून मोठमोठ्याने आरडाओरडा करीत गोंधळ घालणाऱ्या चौघांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

महापालिकेत शिवसेना नगरसेविकेचा विषय समिती सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | Shiv Sena corporator's resignation letter in municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेत शिवसेना नगरसेविकेचा विषय समिती सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा

महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची सोमवारी निवड झाली. ...

 पिंपरी चिंचवड  महापालिकेत विषय समित्यांवर '' महिलाराज '' - Marathi News | "Mahilaraj" on Subject Committees in Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड  महापालिकेत विषय समित्यांवर '' महिलाराज ''

सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समितीत निवड झाली.  ...

विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन दोघांना लोखंडी रॉडने मारहाण  - Marathi News | Both of them were beaten with iron rods after the purchase auto rickshaw issues | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन दोघांना लोखंडी रॉडने मारहाण 

विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन चौघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ...

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार  - Marathi News | koyta weopan attack on youth who solved quarrel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार 

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना थेरगाव येथे रविवारी मध्यरात्री घडली... ...

पूर्ववैमनस्यातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा डोळा झाला निकामी - Marathi News | The young man's eye was defeated due to beaten | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर्ववैमनस्यातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा डोळा झाला निकामी

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन चौघांनी तरुणाला कमरेच्या पट्याने बेदम मारहाण केली... ...

पिंपरी चिंचवड महापालिका विषय समितीची आज निवड - Marathi News | Election of Pimpri Chinchwad Municipal Subject Committee will hold on today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिका विषय समितीची आज निवड

 महापालिकेच्या चार विषय समिती सदस्य आणि सभापतींचा कालखंड पूर्ण होत असल्याने येत्या सोमवारी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत नवीन सदस्य निवड होणार आहे. ...

दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन तरुणाला मारहाण  - Marathi News | beaten up to young man due to cut for two wheeler | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन तरुणाला मारहाण 

पिंपरीत दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. ...