लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

नेमबाजी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | Molestation of 12 years old shooter girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेमबाजी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

फिर्यादी महिलेची नात नेमबाजीच्या बेसिक कोर्ससाठी बालेवाडी क्रीडा संकुलातील गन फॉर ग्लोरी येथे जात होती. ...

पिंपरी-चिंचवड मध्ये अल्पवयीन तीन मुली व दोन मुलांना फूस लावून पळवून नेले  - Marathi News | three girls and two boys were stuck In Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड मध्ये अल्पवयीन तीन मुली व दोन मुलांना फूस लावून पळवून नेले 

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे तीन वेगवेगळे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडले.. ...

मावळ लोकसभा निवडणूक निकाल रात्री उशिरापर्यंत - Marathi News | Maval Lok Sabha election results till late night | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ लोकसभा निवडणूक निकाल रात्री उशिरापर्यंत

युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार अशी दुरंगी लढत आहे. ...

शालेय साहित्य खरेदीचे बेकायदा करार केले रद्द - Marathi News | Unauthorized contractual purchase Agreement of school materials has been cancelled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शालेय साहित्य खरेदीचे बेकायदा करार केले रद्द

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य शासनाने बरखास्त केलेल्या शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या शालेय साहित्य खरेदीच्या कराराला बेकायदेशीर मुदतवाढ देण्याचा प्रताप सुरू आहे. ...

भीषण आगीच्या दोन घटनांनी पिंपरी चिंचवड परिसर होरपळला - Marathi News | Pimpri Chinchwad area was surrounded by two incidents of horrific fire | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भीषण आगीच्या दोन घटनांनी पिंपरी चिंचवड परिसर होरपळला

भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणी कॉर्नर येथे सेंच्युरी एंका कंपनी आहे. ...

पिंपरीत गोडावून फोडून कुलर चोरणारी टोळी जेरबंद  - Marathi News | gang arrested who theft in godawoon in pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत गोडावून फोडून कुलर चोरणारी टोळी जेरबंद 

गोडाऊन फोडून कुलरची चोरी करणारया टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...

शिक्षणाधिकाऱ्यांनी पाच-पाच लाखांनी केली कोट्यवधींची बिले मंजूर  - Marathi News | Education officials sanction bills sanctioned in 5-5 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिक्षणाधिकाऱ्यांनी पाच-पाच लाखांनी केली कोट्यवधींची बिले मंजूर 

राज्य शासनाने कल्याणकारी योजना, शालेय साहित्य व गणवेश खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतलेल्या डीबीटीच्या निर्णयाला पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने हरताळ फासला आहे. ...

ठेकेदार, समितीच्या संगनमताने शालेय साहित्य खरेदीत गैरव्यवहार  - Marathi News | The contractor and the commitee fraud in the school materials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ठेकेदार, समितीच्या संगनमताने शालेय साहित्य खरेदीत गैरव्यवहार 

राज्य शासनाने बरखास्त केलेल्या शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या शालेय साहित्य खरेदीच्या कराराला मुदतवाढ देण्याचा प्रताप सुरू आहे. ...